د جملې کتاب

ps په هوايي ډګر کې   »   mr विमानतळावर

35 [ پنځه دیرش ]

په هوايي ډګر کې

په هوايي ډګر کې

३५ [पस्तीस]

35 [Pastīsa]

विमानतळावर

vimānataḷāvara

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
زه غواړم اتن ته الوتنه وکړم. मला अथेन्ससाठी विमानाचे तिकीट आरक्षित करायचे आहे. मला अथेन्ससाठी विमानाचे तिकीट आरक्षित करायचे आहे. 1
vi-ānataḷ--ara vimānataḷāvara
ایا هغه یو سیده پرواز دی؟ विमान थेट अथेन्सला जाते का? विमान थेट अथेन्सला जाते का? 1
v-m--a-a-----a vimānataḷāvara
مهربانی وکړئ په کړکۍ کې ځای ورکړئ ، د هغو کسانو لپاره چې سګرټ نه څښی. कृपया एक खिडकीजवळचे सीट, धुम्रपान निषिद्ध. कृपया एक खिडकीजवळचे सीट, धुम्रपान निषिद्ध. 1
ma-- --h-n----ṭhī -i-ān-c---i-ī-- ārakṣita--a-āy-cē -hē. malā athēnsasāṭhī vimānācē tikīṭa ārakṣita karāyacē āhē.
زه غواړم زما ریزرویشن تایید کړم. मला माझे आरक्षण निश्चित करायचे आहे. मला माझे आरक्षण निश्चित करायचे आहे. 1
m--ā----ē-sa--ṭ-----mān--ē-t-kīṭ- ----ṣi-a ----y-c- ---. malā athēnsasāṭhī vimānācē tikīṭa ārakṣita karāyacē āhē.
زه غواړم خپل ریزرویشن لغوه کړم. मला माझे आरक्षण रद्द करायचे आहे. मला माझे आरक्षण रद्द करायचे आहे. 1
malā--thē--as-ṭh---i--n-c--t--īṭ--ār-kṣi-- -a-āy-c-----. malā athēnsasāṭhī vimānācē tikīṭa ārakṣita karāyacē āhē.
زه غواړم خپل ریزرویشن بدل کړم. मला माझे आरक्षण बदलायचे आहे. मला माझे आरक्षण बदलायचे आहे. 1
Vimān-----ṭ- a--ē--a-ā-jāt---ā? Vimāna thēṭa athēnsalā jātē kā?
روم ته بله الوتکه کله ده؟ रोमसाठी पुढचे विमान कधी आहे? रोमसाठी पुढचे विमान कधी आहे? 1
V--ā---th----a--ē-s-lā j----k-? Vimāna thēṭa athēnsalā jātē kā?
ایا دوه ځایونه پاتې دي؟ दोन सीट उपलब्ध आहेत का? दोन सीट उपलब्ध आहेत का? 1
Vi---a-t-ēṭ--a---ns--- j----kā? Vimāna thēṭa athēnsalā jātē kā?
نه، یوازې یو ځای پاتې دی. नाही, आमच्याजवळ फक्त एक सीट उपलब्ध आहे. नाही, आमच्याजवळ फक्त एक सीट उपलब्ध आहे. 1
Kr̥-a-ā --a-k-iḍ---ja-a-a-ē s-ṭ-, -h--r--āna-n-ṣ-d'dh-. Kr̥payā ēka khiḍakījavaḷacē sīṭa, dhumrapāna niṣid'dha.
موږ کله ځمکې ته ځو आपले विमान किती वाजता उतरणार? आपले विमान किती वाजता उतरणार? 1
Malā -ā-h--ā--kṣaṇ- ni-ci---karā--cē-āh-. Malā mājhē ārakṣaṇa niścita karāyacē āhē.
موږ کله هلته یو आपण तिथे कधी पोहोचणार? आपण तिथे कधी पोहोचणार? 1
Mal- -ā--ē ārak---a-n--cita k-r-yacē ā--. Malā mājhē ārakṣaṇa niścita karāyacē āhē.
بس کله د ښار مرکز ته ځي؟ शहरात बस कधी जाते? शहरात बस कधी जाते? 1
M-----ājhē ā---ṣ--a -iś--t- -a-āy-cē -h-. Malā mājhē ārakṣaṇa niścita karāyacē āhē.
ایا دا ستاسو سوټ کیس دی؟ ही सुटकेस आपली आहे का? ही सुटकेस आपली आहे का? 1
M--ā---j---ārak-aṇa----d- k-rāy-c- ā--. Malā mājhē ārakṣaṇa radda karāyacē āhē.
ایا دا ستاسو کیسه ده؟ ही बॅग आपली आहे का? ही बॅग आपली आहे का? 1
M--- mā-hē āra-ṣa-a r---------yac----ē. Malā mājhē ārakṣaṇa radda karāyacē āhē.
ایا دا ستاسو سامان دی؟ हे सामान आपले आहे का? हे सामान आपले आहे का? 1
Malā ----- ār----ṇ--ra--- -----acē āh-. Malā mājhē ārakṣaṇa radda karāyacē āhē.
زه څومره سامان اخیستلی شم؟ मी माझ्यासोबत किती सामान घेऊ शकतो? / शकते? मी माझ्यासोबत किती सामान घेऊ शकतो? / शकते? 1
M--ā ---hē -rakṣaṇa -ada------ -h-. Malā mājhē ārakṣaṇa badalāyacē āhē.
شل پونډه. वीस किलो. वीस किलो. 1
Ma-ā--āj-ē-ārak-aṇa-b-----yac--āh-. Malā mājhē ārakṣaṇa badalāyacē āhē.
څه، فقط شل کیلو؟ काय! फक्त वीस किलो! काय! फक्त वीस किलो! 1
M--- -āj-- ā---ṣ--a-ba-a---acē -h-. Malā mājhē ārakṣaṇa badalāyacē āhē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -