د جملې کتاب

ps رنګونه   »   mr रंग

14 [ څورلس ]

رنګونه

رنګونه

१४ [चौदा]

14 [Caudā]

रंग

raṅga

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
واوره سپینه ده. बर्फ पांढरा असतो. बर्फ पांढरा असतो. 1
raṅ-a raṅga
لمر ژېړ دی. सूर्य पिवळा असतो. सूर्य पिवळा असतो. 1
ra--a raṅga
نارنج نارنجي دی. संत्रे नारिंगी असते. संत्रे नारिंगी असते. 1
b-r-h---ā--harā -s--ō. barpha pāṇḍharā asatō.
الوچه سر ده. चेरी लाल असते. चेरी लाल असते. 1
b--p-a-p--ḍhar---s-tō. barpha pāṇḍharā asatō.
آسمان نیلي دی. आकाश नीळे असते. आकाश नीळे असते. 1
ba-ph- pā-ḍ-a-- -sa-ō. barpha pāṇḍharā asatō.
واښه شنه ده. गवत हिरवे असते. गवत हिरवे असते. 1
Sūry- --va-ā a--t-. Sūrya pivaḷā asatō.
ځمکه نسواري ده. माती तपकिरी असते. माती तपकिरी असते. 1
Sūrya piv--ā as-t-. Sūrya pivaḷā asatō.
ورېځ خړ دی. ढग करडा असतो. ढग करडा असतो. 1
Sū--a ---aḷ--as---. Sūrya pivaḷā asatō.
ټایرونه تور دي. टायर काळे असतात. टायर काळे असतात. 1
San--- nā----ī -sat-. Santrē nāriṅgī asatē.
واوره څه رنګ ده؟ سپین. बर्फाचा रंग कोणता असतो? पांढरा. बर्फाचा रंग कोणता असतो? पांढरा. 1
Sa--r- ---i-g--a-at-. Santrē nāriṅgī asatē.
د لمر کوم رنګ دی؟ ژیړ. सूर्याचा रंग कोणता असतो? पिवळा. सूर्याचा रंग कोणता असतो? पिवळा. 1
S--t-ē---ri-gī--sa-ē. Santrē nāriṅgī asatē.
نارنجي کوم رنګ دی؟ نارنجي. संत्र्याचा रंग कोणता असतो? नारिंगी. संत्र्याचा रंग कोणता असतो? नारिंगी. 1
Cē-- -----as-tē. Cērī lāla asatē.
چیری کوم رنګ دی؟ سور. चेरीचा रंग कोणता असतो? लाल. चेरीचा रंग कोणता असतो? लाल. 1
C--- lāla--s-t-. Cērī lāla asatē.
آسمان کوم رنګ لري؟ آبي. आकाशाचा रंग कोणता असतो? नीळा. आकाशाचा रंग कोणता असतो? नीळा. 1
C----l--- asa--. Cērī lāla asatē.
واښه څه رنګ لري؟ شین. गवताचा रंग कोणता असतो? हिरवा. गवताचा रंग कोणता असतो? हिरवा. 1
Ā-āśa-n--ē a-a--. Ākāśa nīḷē asatē.
د ځمکې رنګ څه دی؟ نصواري. मातीचा रंग कोणता असतो? तपकिरी. मातीचा रंग कोणता असतो? तपकिरी. 1
Āk--- -ī---a--tē. Ākāśa nīḷē asatē.
اورېځ کوم رنګ دی؟ خړ. ढगाचा रंग कोणता असतो? करडा. ढगाचा रंग कोणता असतो? करडा. 1
Ā---- nīḷē a-a-ē. Ākāśa nīḷē asatē.
ټایرونه کوم رنګ دي؟ تور. टायरांचा रंग कोणता असतो? काळा. टायरांचा रंग कोणता असतो? काळा. 1
Gava-a ---avē-asatē. Gavata hiravē asatē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -