د جملې کتاب

ps لنډ خبرې اترې   »   mr गप्पा १

20 [ شل ]

لنډ خبرې اترې

لنډ خبرې اترې

२० [वीस]

20 [Vīsa]

गप्पा १

gappā 1

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
خپل ځان ارام کړئ! आरामात बसा. आरामात बसा. 1
ga--ā 1 gappā 1
خپل ځان په کور کې جوړ کړئ! आपलेच घर समजा. आपलेच घर समजा. 1
g-p-ā 1 gappā 1
ځه شی غواړی چی وڅښی؟ आपण काय पिणार? आपण काय पिणार? 1
ā----t- -as-. ārāmāta basā.
ایا تاسو د موسیقۍ سره مینه لرئ؟ आपल्याला संगीत आवडते का? आपल्याला संगीत आवडते का? 1
ā--mā-a--a-ā. ārāmāta basā.
زه کلاسیک موسیقي خوښوم. मला शास्त्रीय संगीत आवडते. मला शास्त्रीय संगीत आवडते. 1
ā--m----basā. ārāmāta basā.
دلته زما سي ډيونه دي. ह्या माझ्या सीडी आहेत. ह्या माझ्या सीडी आहेत. 1
Āp---c--g--r- -a-ajā. Āpalēca ghara samajā.
ایا تاسو د موسیقۍ وسیله لوبوئ؟ आपण कोणते वाद्य वाजवता का? आपण कोणते वाद्य वाजवता का? 1
Āp----a-g-a-a -am-jā. Āpalēca ghara samajā.
دازما ګیتار دی. हे माझे गिटार आहे. हे माझे गिटार आहे. 1
Ā-----a -h-r- s-m-jā. Āpalēca ghara samajā.
سندرې ویل مو خوښیږي؟ आपल्याला गाणे गायला आवडते का? आपल्याला गाणे गायला आवडते का? 1
Ā--ṇ- --ya p-ṇ--a? Āpaṇa kāya piṇāra?
آیا ته اولادونه لرې؟ आपल्याला मुले आहेत का? आपल्याला मुले आहेत का? 1
Āpaṇ--kāy- p-----? Āpaṇa kāya piṇāra?
ایا تاسو سپی لرئ؟ आपल्याकडे कुत्रा आहे का? आपल्याकडे कुत्रा आहे का? 1
Āpaṇ- k-ya----ā--? Āpaṇa kāya piṇāra?
ایا تاسو پیشو لرئ؟ आपल्याकडे मांजर आहे का? आपल्याकडे मांजर आहे का? 1
Ā---yā-- ----īta-ā-aḍ--- --? Āpalyālā saṅgīta āvaḍatē kā?
دلته زما کتابونه دي. ही माझी पुस्तके आहेत. ही माझी पुस्तके आहेत. 1
Āpa-yāl--s-ṅgīta-āva-a-ē -ā? Āpalyālā saṅgīta āvaḍatē kā?
زه اوس دا کتاب لوستل کوم. मी सध्या हे पुस्तक वाचत आहे. मी सध्या हे पुस्तक वाचत आहे. 1
Āp---ālā ---gīta ---ḍa-ē---? Āpalyālā saṅgīta āvaḍatē kā?
تاسو څه لوستل خوښوی؟ आपल्याला काय वाचायला आवडते? आपल्याला काय वाचायला आवडते? 1
M-l---ās-r-y---a---ta------t-. Malā śāstrīya saṅgīta āvaḍatē.
کنسرت ته تلل خوښوی؟ आपल्याला संगीत मैफलीला जायला आवडते का? आपल्याला संगीत मैफलीला जायला आवडते का? 1
M-lā śā--r-ya-s--g-ta---aḍa--. Malā śāstrīya saṅgīta āvaḍatē.
ایا تاسو تیاتر ته تلل خوښوئ؟ आपल्याला नाटक पहायला / नाटकला जायला आवडते का? आपल्याला नाटक पहायला / नाटकला जायला आवडते का? 1
M--- -āstrīya-s-ṅg-t- ā--ḍa--. Malā śāstrīya saṅgīta āvaḍatē.
ایا تاسو اوپیرا ته تلل خوښوی؟ आपल्याला संगीतिकेला जायला आवडते का? आपल्याला संगीतिकेला जायला आवडते का? 1
H----āj------ḍī -h---. Hyā mājhyā sīḍī āhēta.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -