د جملې کتاب

ps په سپر مارکٹ کې   »   mr डिपार्टमेंट स्टोअरमध्ये

52 [ دوه پنځوس ]

په سپر مارکٹ کې

په سپر مارکٹ کې

५२ [बावन्न]

52 [Bāvanna]

डिपार्टमेंट स्टोअरमध्ये

ḍipārṭamēṇṭa sṭō'aramadhyē

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
ایا موږ سپر مارکٹ ي ته لاړ شو؟ आपण डिपार्टमेंट स्टोअरमध्ये जाऊ या का? आपण डिपार्टमेंट स्टोअरमध्ये जाऊ या का? 1
āpa-- -ip-r-a-ēṇṭ- s-ō-----------j-'ū--ā kā? āpaṇa ḍipārṭamēṇṭa sṭō'aramadhyē jā'ū yā kā?
زه با دوکان ته لاړ شم. मला काही खरेदी करायची आहे. मला काही खरेदी करायची आहे. 1
M--ā -----kh-rēdī-------c--ā-ē. Malā kāhī kharēdī karāyacī āhē.
زه غواړم ډیر څه واخلم. मला खूप खरेदी करायची आहे. मला खूप खरेदी करायची आहे. 1
M--- -āhī-k-a-ē-ī---rāyac----ē. Malā kāhī kharēdī karāyacī āhē.
د دفتر سامانونه چیرته دي؟ कार्यालयीन सामान कुठे आहे? कार्यालयीन सामान कुठे आहे? 1
M-lā kāhī kha--d---arā--cī----. Malā kāhī kharēdī karāyacī āhē.
زه لفافې او سټیشنري ته اړتیا لرم. मला लिफाफे आणि लेखनसाहित्य पाहिजे. मला लिफाफे आणि लेखनसाहित्य पाहिजे. 1
Ma-ā--hūp- k-ar--ī--arāy-c----ē. Malā khūpa kharēdī karāyacī āhē.
زه قلمونو ته اړتیا لرم. मला पेन आणि मार्कर पाहिजेत. मला पेन आणि मार्कर पाहिजेत. 1
M--ā -h-pa --arēdī-ka-āy-cī āhē. Malā khūpa kharēdī karāyacī āhē.
فرنیچر چیرته دی फर्नीचर कुठे आहे? फर्नीचर कुठे आहे? 1
M--- -hū-a --arē-ī -ar-yac--ā--. Malā khūpa kharēdī karāyacī āhē.
زه یو الماری او دراز ته اړتیا لرم. मला एक मोठे कपाट आणि खण असलेले एक छोटे कपाट घ्यायचे आहे. मला एक मोठे कपाट आणि खण असलेले एक छोटे कपाट घ्यायचे आहे. 1
Kā-yāl--ī---s-mān--ku-h-----? Kāryālayīna sāmāna kuṭhē āhē?
زه یو میز او شیلف ته اړتیا لرم. मला एक बाक आणि एक बुक शेल्फ पाहिजे. मला एक बाक आणि एक बुक शेल्फ पाहिजे. 1
K--yāla-īna s---na -uṭ-ē āh-? Kāryālayīna sāmāna kuṭhē āhē?
د لوبو شیان چیرته دي खेळणी कुठे आहेत? खेळणी कुठे आहेत? 1
K----lay--- sāmāna---ṭh- --ē? Kāryālayīna sāmāna kuṭhē āhē?
زه یو گڑیا او ټیډي بییر ته اړتیا لرم. मला एक बाहुली आणि टेडी बेअर पाहिजे. मला एक बाहुली आणि टेडी बेअर पाहिजे. 1
M--ā --p-ā-hē āṇ---ē-ha------tya ---ij-. Malā liphāphē āṇi lēkhanasāhitya pāhijē.
زه د فوټبال بال او د شطرنج سیټ ته اړتیا لرم. मला फुटबॉल आणि बुद्धीबळाचा पट पाहिजे. मला फुटबॉल आणि बुद्धीबळाचा पट पाहिजे. 1
M----l--hā-hē -ṇ- lē-han---h--ya------ē. Malā liphāphē āṇi lēkhanasāhitya pāhijē.
د کار تجهیزات چیرته دی؟ हत्यारे कुठे आहेत? हत्यारे कुठे आहेत? 1
Ma-ā--i-hāphē-āṇ- ----a-----i--- --h-jē. Malā liphāphē āṇi lēkhanasāhitya pāhijē.
زه د هشټګ او پلاس ته اړتیا لرم मला एक हातोडा आणि एक पक्कड घ्यायची आहे. मला एक हातोडा आणि एक पक्कड घ्यायची आहे. 1
M----p--a--ṇi--ā---r--pāhi----. Malā pēna āṇi mārkara pāhijēta.
زه یو ډرل او سکریو ډرایور ته اړتیا لرم. मला एक ड्रिल आणि स्क्रू ड्राइव्हर पाहिजे. मला एक ड्रिल आणि स्क्रू ड्राइव्हर पाहिजे. 1
Ma---pēn--āṇ- -ā----a----ij--a. Malā pēna āṇi mārkara pāhijēta.
زیورات چیرته دي؟ दागिन्यांचा विभाग कुठे आहे? दागिन्यांचा विभाग कुठे आहे? 1
Malā --n- ā---mā----a pāh---ta. Malā pēna āṇi mārkara pāhijēta.
زه یو بنګړی او ځنځیر ته اړتیا لرم. मला एक माळ आणि एक हातकंकण पाहिजे. मला एक माळ आणि एक हातकंकण पाहिजे. 1
Ph-rnī--ra-----ē--hē? Pharnīcara kuṭhē āhē?
زه یوه ګوته او بالو ته اړتیا لرم. मला एक अंगठी आणि कर्णभूषण पाहिजे. मला एक अंगठी आणि कर्णभूषण पाहिजे. 1
P---nī-a-a ku--ē ā--? Pharnīcara kuṭhē āhē?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -