د جملې کتاب

ps دوه ګونی ترکیبونه   »   mr उभयान्वयी अव्यय

98 [ اته نوي ]

دوه ګونی ترکیبونه

دوه ګونی ترکیبونه

९८ [अठ्ठ्याण्णव]

98 [Aṭhṭhyāṇṇava]

उभयान्वयी अव्यय

ubhayānvayī avyaya

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
سفر ښکلی و، مګر ډیر ستړی کوونکی. सहल चांगली झाली, पण खूपच थकवणारी होती. सहल चांगली झाली, पण खूपच थकवणारी होती. 1
ub-ay-nvayī --ya-a ubhayānvayī avyaya
ریل ګاډی پر خپل وخت و، خو ګڼه ګوڼه ډېره وه. ट्रेन वेळेवर होती पण खूपच भरलेली होती. ट्रेन वेळेवर होती पण खूपच भरलेली होती. 1
u---yā----- --ya-a ubhayānvayī avyaya
هوټل راحته وو مګر ډیر قیمت. हॉटेल आरामदायी होते पण खूपच महागडे होते. हॉटेल आरामदायी होते पण खूपच महागडे होते. 1
s-ha----āṅg--ī j--lī- ---a k--pa-----a-a-aṇ--ī -ōt-. sahala cāṅgalī jhālī, paṇa khūpaca thakavaṇārī hōtī.
هغه یا بس یا ریل ګاډی اخلي. तो एक तर बस किंवा ट्रेन पकडणार. तो एक तर बस किंवा ट्रेन पकडणार. 1
s----a cā-g-lī---ālī, ---- k--------h--a-aṇ-----ōt-. sahala cāṅgalī jhālī, paṇa khūpaca thakavaṇārī hōtī.
هغه به نن شپه یا سبا سهار راشي. तो एक तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येणार. तो एक तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येणार. 1
sa-al------a-- jh---,----a-khūpaca-t-a-a-a-ā-- hōtī. sahala cāṅgalī jhālī, paṇa khūpaca thakavaṇārī hōtī.
هغه یا زموږ سره ژوند کوي یا په هوټل کې. तो एक तर आमच्यासोबत तरी राहील किंवा हाटेलमध्ये राहील. तो एक तर आमच्यासोबत तरी राहील किंवा हाटेलमध्ये राहील. 1
Ṭ-----vēḷ--ar--hōt---aṇa-kh--a---bha-a-ē-- hōtī. Ṭrēna vēḷēvara hōtī paṇa khūpaca bharalēlī hōtī.
هغه په هسپانوي او انګلیسي خبرې کوي. ती स्पॅनीशबरोबर इंग्रजीसुद्धा बोलते. ती स्पॅनीशबरोबर इंग्रजीसुद्धा बोलते. 1
Ṭr--- -ēḷēvar---ōt- pa-a -hūp--- -----l----h-tī. Ṭrēna vēḷēvara hōtī paṇa khūpaca bharalēlī hōtī.
هغه په لندن او مادرید دواړو کې ژوند کړی دی. ती माद्रिदबरोबर लंडनमध्येसुद्धा राहिली आहे. ती माद्रिदबरोबर लंडनमध्येसुद्धा राहिली आहे. 1
Ṭr--a-v-ḷēv-r---ō-ī p--a k-ūpac- --------- hō--. Ṭrēna vēḷēvara hōtī paṇa khūpaca bharalēlī hōtī.
هغه اسپانیا او انګلستان دواړه پیژني. तिला स्पेनबरोबर इंग्लंडसुद्धा माहित आहे. तिला स्पेनबरोबर इंग्लंडसुद्धा माहित आहे. 1
Hŏṭ--a -r--a-āyī-hōt---a-a-k------ --h--aḍē ---ē. Hŏṭēla ārāmadāyī hōtē paṇa khūpaca mahāgaḍē hōtē.
هغه نه فقط احمق دی، هغه سست هم دی. तो फक्त मूर्ख नाही तर आळशीसुद्धा आहे. तो फक्त मूर्ख नाही तर आळशीसुद्धा आहे. 1
Hŏ---a ā--m-dā-ī-hō-ē --ṇ- khū-ac- m-h-ga-ē-hōtē. Hŏṭēla ārāmadāyī hōtē paṇa khūpaca mahāgaḍē hōtē.
هغه نه فقط ښکلې ده، هغه هوښیاره هم ده. ती फक्त सुंदर नाही तर बुद्धिमानसुद्धा आहे. ती फक्त सुंदर नाही तर बुद्धिमानसुद्धा आहे. 1
Hŏ-ē-- ārā-a--------ē --ṇ--khū-a-- m--ā-a---h-tē. Hŏṭēla ārāmadāyī hōtē paṇa khūpaca mahāgaḍē hōtē.
هغه نه فقط په جرمني، بلکې فرانسوي هم خبرې کوي. ती फक्त जर्मन बोलत नाही तर फ्रेंचसुद्धा बोलते. ती फक्त जर्मन बोलत नाही तर फ्रेंचसुद्धा बोलते. 1
Tō ēka-tar--ba-a ki-vā ----- -a---a-ā--. Tō ēka tara basa kinvā ṭrēna pakaḍaṇāra.
زه نه پیانو غږولی شم او نه ګیتار. मी पियानो वाजवू शकत नाही आणि गिटारसुद्धा वाजवू शकत नाही. मी पियानो वाजवू शकत नाही आणि गिटारसुद्धा वाजवू शकत नाही. 1
T--ē-a--ar----s- ki-v- ---na-p-ka------. Tō ēka tara basa kinvā ṭrēna pakaḍaṇāra.
زه نه والټز کولی شم او نه سمبا. मी वाल्टझ नाच करू शकत नाही आणि सांबा नाचसुद्धा करू शकत नाही. मी वाल्टझ नाच करू शकत नाही आणि सांबा नाचसुद्धा करू शकत नाही. 1
T- --a --r- ---a--i-vā ṭ---- pak-ḍaṇā--. Tō ēka tara basa kinvā ṭrēna pakaḍaṇāra.
زه اوپیرا یا بیلټ نه خوښوم. मला ऑपेरा आवडत नाही आणि बॅलेसुद्धा आवडत नाही. मला ऑपेरा आवडत नाही आणि बॅलेसुद्धा आवडत नाही. 1
Tō -----a-a āja s-n-h-ā--ḷ- -i-v- -d-- --k-ḷī yēṇā--. Tō ēka tara āja sandhyākāḷī kinvā udyā sakāḷī yēṇāra.
څومره ژر چې تاسو کار کوئ ، هومره ژر به تاسو ترسره کوئ. तू जितक्या वेगाने काम करशील तितक्या लवकर काम पूर्ण करू शकशील. तू जितक्या वेगाने काम करशील तितक्या लवकर काम पूर्ण करू शकशील. 1
T- --a-ta-a -ja-s-n-hyā--ḷ- k-nvā--dy- sakāḷ---ē---a. Tō ēka tara āja sandhyākāḷī kinvā udyā sakāḷī yēṇāra.
چې څومره ژر تاسو راشئ ، هومره دمخه تاسو پریږدئ. तू जितक्या लवकर येशील तितक्या लवकर तू जाऊ शकशील. तू जितक्या लवकर येशील तितक्या लवकर तू जाऊ शकशील. 1
Tō-ē-- -----āja-s-n-hy-kā-- kinvā u--ā s----- -ē--ra. Tō ēka tara āja sandhyākāḷī kinvā udyā sakāḷī yēṇāra.
چې څومره تاسو زوړ شئ ، هومره آرام ته غواړې. जसे वय वाढत जाते तसतसे माणसाचे जीवन निवांत होत जाते. जसे वय वाढत जाते तसतसे माणसाचे जीवन निवांत होत जाते. 1
T--ēk--t--a ----yā-ōb-t--tarī -ā-ī-a-ki-v- --ṭēl--a-hy--r-h---. Tō ēka tara āmacyāsōbata tarī rāhīla kinvā hāṭēlamadhyē rāhīla.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -