د جملې کتاب

ps په هوټل کې - راتګ   »   mr हाटेलमध्ये – आगमन

27 [ اوه ویشت ]

په هوټل کې - راتګ

په هوټل کې - راتګ

२७ [सत्तावीस]

27 [Sattāvīsa]

हाटेलमध्ये – आगमन

hāṭēlamadhyē – āgamana

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
ایا تاسو یوه خونه لرئ؟ आपल्याकडे खोली रिकामी आहे का? आपल्याकडे खोली रिकामी आहे का? 1
hā--l-m--hyē – ā----na hāṭēlamadhyē – āgamana
ما یوه کمره بک کرهې ده मी एक खोली आरक्षित केली आहे. मी एक खोली आरक्षित केली आहे. 1
hāṭē-ama---- --āga---a hāṭēlamadhyē – āgamana
زما نوم مولر دی. माझे नाव म्युलर आहे. माझे नाव म्युलर आहे. 1
āpa--ā-----k--lī -ik----āhē --? āpalyākaḍē khōlī rikāmī āhē kā?
زه یوه کمره ته اړتیا لرم मला एक बेड असलेली खोली हवी आहे. मला एक बेड असलेली खोली हवी आहे. 1
āpa-yā--ḍ- k-ōlī rikā-ī---ē-kā? āpalyākaḍē khōlī rikāmī āhē kā?
زه دوه کمرو ته اړتیا لرم मला एक डबल-बेड असलेली खोली हवी आहे. मला एक डबल-बेड असलेली खोली हवी आहे. 1
āp-ly-ka-ē---ō-- ri---- -h- kā? āpalyākaḍē khōlī rikāmī āhē kā?
د یوې شپې خونه څومره ده؟ एका रात्रीसाठी खोलीचे भाडे किती? एका रात्रीसाठी खोलीचे भाडे किती? 1
M--ē---k---ī--rak---a -ē-- --ē. Mī ēka khōlī ārakṣita kēlī āhē.
زه د حمام سره یوه خونه غواړم. मला टबबाथची सोय असलेली खोली हवी आहे. मला टबबाथची सोय असलेली खोली हवी आहे. 1
M--ēka--hōlī --a--ita --lī --ē. Mī ēka khōlī ārakṣita kēlī āhē.
زه داسی کوټه غواړم چی د لمبلو ځای لری. मला शॉवरची सोय असलेली खोली हवी आहे. मला शॉवरची सोय असलेली खोली हवी आहे. 1
M- ēk- khōl- ---kṣit--k--ī---ē. Mī ēka khōlī ārakṣita kēlī āhē.
ایا زه به دا خونه وګورم؟ मी खोली पाहू शकतो / शकते का? मी खोली पाहू शकतो / शकते का? 1
Mā-----āva m-u-ar---hē. Mājhē nāva myulara āhē.
ایا دلته ګراج شته؟ इथे गॅरेज आहे का? इथे गॅरेज आहे का? 1
Mā-----āva-my--a-a-ā-ē. Mājhē nāva myulara āhē.
ایا دلته الماری شته؟ इथे तिजोरी आहे का? इथे तिजोरी आहे का? 1
Mā--- -ā---m-u---- āhē. Mājhē nāva myulara āhē.
ایا دلته فکس شته؟ इथे फॅक्स मशीन आहे का? इथे फॅक्स मशीन आहे का? 1
M-l--ē-- -ēḍa----lē-- ---lī h--ī ā-ē. Malā ēka bēḍa asalēlī khōlī havī āhē.
ښه، زه به ده کوټه واخلم. ठीक आहे. मी खोली घेतो. / घेते. ठीक आहे. मी खोली घेतो. / घेते. 1
M--ā-ēk----ḍ- ---l-lī----l- --v- ā--. Malā ēka bēḍa asalēlī khōlī havī āhē.
ده کیلي دي. ह्या किल्ल्या. ह्या किल्ल्या. 1
Malā---a-bē-a---al--ī-kh--- --v----ē. Malā ēka bēḍa asalēlī khōlī havī āhē.
ده زما سامان دی. हे माझे सामान. हे माझे सामान. 1
Ma-----a---bala-bē-a--sa-ē---k-ō-ī----- ā--. Malā ēka ḍabala-bēḍa asalēlī khōlī havī āhē.
ناشته څه وخت ده؟ आपण न्याहारी किती वाजता देता? आपण न्याहारी किती वाजता देता? 1
M------a-ḍ--a------- --a-ēlī k-ō-ī------āh-. Malā ēka ḍabala-bēḍa asalēlī khōlī havī āhē.
د غرمې ډوډۍ څه وخت ده؟ आपण दुपारचे जेवण किती वाजता देता? आपण दुपारचे जेवण किती वाजता देता? 1
Mal----a-ḍ--al-----a --a-ēlī--h-------- ā--. Malā ēka ḍabala-bēḍa asalēlī khōlī havī āhē.
د ماښام ډوډۍ څه وخت ده؟ आपण रात्रीचे जेवण किती वाजता देता? आपण रात्रीचे जेवण किती वाजता देता? 1
Ē-ā-r-tr--āṭ-ī-k-ōl-cē----ḍ- -it-? Ēkā rātrīsāṭhī khōlīcē bhāḍē kitī?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -