د جملې کتاب

ps کور پاکول   »   mr घराची स्वच्छता

18 [ اتلس ]

کور پاکول

کور پاکول

१८ [अठरा]

18 [Aṭharā]

घराची स्वच्छता

gharācī svacchatā

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
نن دشنبې ورځ ده. आज शनिवार आहे. आज शनिवार आहे. 1
g----c--s--c----ā gharācī svacchatā
نن ورځ موږ وخت لرو. आज आमच्याजवळ वेळ आहे. आज आमच्याजवळ वेळ आहे. 1
gh-r-c--svac--atā gharācī svacchatā
نن ورځ موږ کور پاکوو. आज आम्ही घर स्वच्छ करत आहोत. आज आम्ही घर स्वच्छ करत आहोत. 1
ā---ś-n-vā-a --ē. āja śanivāra āhē.
زه تشناب پاکوم. मी स्नानघर स्वच्छ करत आहे. मी स्नानघर स्वच्छ करत आहे. 1
ā------ivār- ---. āja śanivāra āhē.
زما میړه موټر ومینځی. माझे पती गाडी धूत आहेत. माझे पती गाडी धूत आहेत. 1
ā-a--an--ār--āhē. āja śanivāra āhē.
ماشومان بايسکلونه پاکوي. मुले सायकली स्वच्छ करत आहेत. मुले सायकली स्वच्छ करत आहेत. 1
Ā-----acy-ja---a--ēḷa--hē. Āja āmacyājavaḷa vēḷa āhē.
انا ګلونو ته اوبه ورکوي. आजी झाडांना पाणी घालत आहे. आजी झाडांना पाणी घालत आहे. 1
Āja-āma--ā-a--ḷ--vēḷa -h-. Āja āmacyājavaḷa vēḷa āhē.
ماشومان د ماشومانو کوټه پاکوي. मुले मुलांची खोली स्वच्छ करत आहेत. मुले मुलांची खोली स्वच्छ करत आहेत. 1
Ā------cyāja-a-a-vē-a ---. Āja āmacyājavaḷa vēḷa āhē.
زما میړه خپل میز پاکوي. माझे पती त्यांचे कामाचे टेबल आवरून ठेवत आहेत. माझे पती त्यांचे कामाचे टेबल आवरून ठेवत आहेत. 1
Āj-----ī-ghar- -v---ha-k---t--ā-ō-a. Āja āmhī ghara svaccha karata āhōta.
ما کالي د مینځلو په ماشین کې واچول. मी वॉशिंग मशीनमध्ये धुण्याचे कपडे घालत आहे. मी वॉशिंग मशीनमध्ये धुण्याचे कपडे घालत आहे. 1
Ā----mh- g--r- --ac-----ara-- --ōta. Āja āmhī ghara svaccha karata āhōta.
زه د کالو مینځلو ځړول کوم मी धुतलेले कपडे टांगत आहे. मी धुतलेले कपडे टांगत आहे. 1
Āja ā-h----a----vac-------a----h---. Āja āmhī ghara svaccha karata āhōta.
زه کالي استری کوم. मी कपड्यांना इस्त्री करत आहे. मी कपड्यांना इस्त्री करत आहे. 1
M--s--na-ha-a ----c-----rat-----. Mī snānaghara svaccha karata āhē.
کړکۍ خیرن دي. खिडक्या घाण झाल्या आहेत. खिडक्या घाण झाल्या आहेत. 1
M------ag-ar- ---cc-a -arata -h-. Mī snānaghara svaccha karata āhē.
فرش خیرن دی. फरशी घाण झाली आहे. फरशी घाण झाली आहे. 1
Mī-s--na----a sv----a--a------hē. Mī snānaghara svaccha karata āhē.
لوښي خیرن دي. भांडी-कुंडी घाण झाली आहेत. भांडी-कुंडी घाण झाली आहेत. 1
M-j-ē -a-- ---ī-dh--a-ā-ēt-. Mājhē patī gāḍī dhūta āhēta.
څوک کړکۍ پاکوي؟ खिडक्या कोण धुत आहे? खिडक्या कोण धुत आहे? 1
M-jh- ---ī -āḍ---h-t-----t-. Mājhē patī gāḍī dhūta āhēta.
څوک به دوړې پاک کوي؟ वेक्युमींग कोण करत आहे? वेक्युमींग कोण करत आहे? 1
M--hē -atī g-ḍ-----ta-----a. Mājhē patī gāḍī dhūta āhēta.
لوښي څوک کوي؟ बशा कोण धुत आहे? बशा कोण धुत आहे? 1
M-lē-s----alī -v-cc-a-k---t--ā--t-. Mulē sāyakalī svaccha karata āhēta.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -