د جملې کتاب

ps میوې او خوراکي توکي   »   mr फळे आणि खाद्यपदार्थ

15 [ پنځلس ]

میوې او خوراکي توکي

میوې او خوراکي توکي

१५ [पंधरा]

15 [Pandharā]

फळे आणि खाद्यपदार्थ

phaḷē āṇi khādyapadārtha

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
زه یو سټرابری لرم माझ्याजवळ एक स्ट्रॉबेरी आहे. माझ्याजवळ एक स्ट्रॉबेरी आहे. 1
phaḷē -ṇ--kh-d-----ārt-a phaḷē āṇi khādyapadārtha
زه یو کیوی او خټکی لرم. माझ्याजवळ एक किवी आणि एक टरबूज आहे. माझ्याजवळ एक किवी आणि एक टरबूज आहे. 1
p---ē --- -hā-ya---ā-t-a phaḷē āṇi khādyapadārtha
زه یو نارنج او یو انګور لرم. माझ्याजवळ एक संत्रे आणि एक द्राक्ष आहे. माझ्याजवळ एक संत्रे आणि एक द्राक्ष आहे. 1
m-jhy-ja-a-a-ēka-s-rŏ-ē-----ē. mājhyājavaḷa ēka sṭrŏbērī āhē.
زه یوه مڼه او یو آم لرم. माझ्याजवळ एक सफरचंद आणि एक आंबा आहे. माझ्याजवळ एक सफरचंद आणि एक आंबा आहे. 1
m-j----av-ḷ--ē-a -ṭ-ŏ-ēr- ā--. mājhyājavaḷa ēka sṭrŏbērī āhē.
زه یوه کیله او یو اناناس لرم. माझ्याजवळ एक केळे आणि एक अननस आहे. माझ्याजवळ एक केळे आणि एक अननस आहे. 1
māj----av--a -k- sṭr-bē----hē. mājhyājavaḷa ēka sṭrŏbērī āhē.
زه د میوو سلاد جوړوم मी फ्रूट सॅलाड बनवित आहे. मी फ्रूट सॅलाड बनवित आहे. 1
Māj---javaḷ- ēka---vī ā-i ē---ṭarabūja āhē. Mājhyājavaḷa ēka kivī āṇi ēka ṭarabūja āhē.
زه توست خورم. मी टोस्ट खात आहे. मी टोस्ट खात आहे. 1
Mājhy-jav--a-ēka-k--- -ṇi -k--------j- -h-. Mājhyājavaḷa ēka kivī āṇi ēka ṭarabūja āhē.
زه د مکھن سره توست خورم. मी लोण्यासोबत टोस्ट खात आहे. मी लोण्यासोबत टोस्ट खात आहे. 1
M------------ē-- kiv--ā-- ēk--ṭa-ab--a--hē. Mājhyājavaḷa ēka kivī āṇi ēka ṭarabūja āhē.
زه د مکھن او جام سره توست خورم. मी लोणी आणि जॅमसोबत टोस्ट खात आहे. मी लोणी आणि जॅमसोबत टोस्ट खात आहे. 1
M-j-y--avaḷ--ēka sant-- ā-- ē-- -rā-ṣa -h-. Mājhyājavaḷa ēka santrē āṇi ēka drākṣa āhē.
زه سینڈوچ خورم मी सॅन्डविच खात आहे. मी सॅन्डविच खात आहे. 1
Māj--ā---a-a-ēk- -ant-ē---i ē---d-ā--a āh-. Mājhyājavaḷa ēka santrē āṇi ēka drākṣa āhē.
زه د مارجرین سره سینڈوچ خورم. मी मार्गरीनसोबत सॅन्डविच खात आहे. मी मार्गरीनसोबत सॅन्डविच खात आहे. 1
M--h---a-a-- --- s----- -ṇi ē----rā-ṣa -h-. Mājhyājavaḷa ēka santrē āṇi ēka drākṣa āhē.
زه د مارجرین او روميانو سره سینڈوچ خورم. मी मार्गरीन आणि टोमॅटो घातलेले सॅन्डविच खात आहे. मी मार्गरीन आणि टोमॅटो घातलेले सॅन्डविच खात आहे. 1
Mā--yāja-aḷ- ē-- s-p-a----nda ------a---bā -h-. Mājhyājavaḷa ēka sapharacanda āṇi ēka āmbā āhē.
موږ ډوډۍ او وريجو ته اړتيا لرو. आम्हाला पोळी आणि भात हवा / हवी आहे. आम्हाला पोळी आणि भात हवा / हवी आहे. 1
M---yājav-ḷa ēk- sapha-a--n---āṇi---a---bā-ā--. Mājhyājavaḷa ēka sapharacanda āṇi ēka āmbā āhē.
موږ کب او سټیکس ته اړتیا لرو. आम्हाला मासे आणि स्टीक्स हवे आहे. आम्हाला मासे आणि स्टीक्स हवे आहे. 1
M-jh-ā---a-- ēka---phar--anda āṇ----- āmb-----. Mājhyājavaḷa ēka sapharacanda āṇi ēka āmbā āhē.
موږ پیزا او سپتیتی ته اړتیا لرو. आम्हाला पिझ्झा आणि स्पागेटी हवे आहे. आम्हाला पिझ्झा आणि स्पागेटी हवे आहे. 1
M-j--āj-v--a--ka-k--- --i -k---n-n--a āhē. Mājhyājavaḷa ēka kēḷē āṇi ēka ananasa āhē.
موږ نور څه ته اړتیا لرو؟ आम्हाला आणखी कोणत्या वस्तूंची गरज आहे? आम्हाला आणखी कोणत्या वस्तूंची गरज आहे? 1
Mājhyā--v--a-ēk- kēḷē --- -ka-------- --ē. Mājhyājavaḷa ēka kēḷē āṇi ēka ananasa āhē.
موږ د سوپ لپاره گاجر او روميانو ته اړتیا لرو. आम्हाला सूपसाठी गाजर आणि टोमॅटोंची गरज आहे. आम्हाला सूपसाठी गाजर आणि टोमॅटोंची गरज आहे. 1
M-----j-v--a ē-a kēḷē---i ē-a ---na----h-. Mājhyājavaḷa ēka kēḷē āṇi ēka ananasa āhē.
سوپر مارکیټ چیرته دی؟ सुपरमार्केट कुठे आहे? सुपरमार्केट कुठे आहे? 1
M---hr-ṭ- ---ā-a--an-vi-a --ē. Mī phrūṭa sĕlāḍa banavita āhē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -