فریز بُک

ur ‫ماضی 1‬   »   mr क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १

‫87 [ستاسی]‬

‫ماضی 1‬

‫ماضی 1‬

८७ [सत्त्याऐंशी]

87 [Sattyā'ainśī]

क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १

kriyāpadān̄cyā rūpaprakārān̄cā bhūtakāḷa 1

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫ہمیں پھولوں کو پانی دینا پڑا-‬ आम्हांला झाडांना पाणी घालावे लागले. आम्हांला झाडांना पाणी घालावे लागले. 1
k-iy--ad-n̄----rū-a-ra-ā-ā--cā-bh---kāḷa-1 kriyāpadān̄cyā rūpaprakārān̄cā bhūtakāḷa 1
‫ہمیں فلیٹ کی صفائی کرنی پڑی-‬ आम्हांला घर साफ करावे लागले. आम्हांला घर साफ करावे लागले. 1
kriy-p-d---cyā----aprakār---cā---ū-----a 1 kriyāpadān̄cyā rūpaprakārān̄cā bhūtakāḷa 1
‫ہمیں برتن دھونے پڑے-‬ आम्हांला बशा धुवाव्या लागल्या. आम्हांला बशा धुवाव्या लागल्या. 1
āmhā-lā j-āḍ-nn- ---ī g--lāv-----a-ē. āmhānlā jhāḍānnā pāṇī ghālāvē lāgalē.
‫کیا تم لوگوں کو بل ادا کرنا پڑا ؟‬ तुला बील भरावे लागले का? तुला बील भरावे लागले का? 1
ā---n-ā---āḍānnā-p--- gh-l-vē--ā-alē. āmhānlā jhāḍānnā pāṇī ghālāvē lāgalē.
‫کیا تم لوگوں کو ٹکٹ خریدنا پڑا ؟‬ तुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का? तुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का? 1
ā-----ā j-ā---nā-pāṇ- ghā-ā-ē-lā-alē. āmhānlā jhāḍānnā pāṇī ghālāvē lāgalē.
‫کیا تم لوگوں کو جرمانہ ادا کر نا پڑا؟‬ तुला दंड भरावा लागला का? तुला दंड भरावा लागला का? 1
Ā--ānl--gh-----ā-ha -ar-v----galē. Āmhānlā ghara sāpha karāvē lāgalē.
‫کسے خدا حافظ کہنا پڑا ؟‬ कोणाला निरोप घ्यावा लागला? कोणाला निरोप घ्यावा लागला? 1
Āmh-n---gh--- -ā--a---rāvē-l--a--. Āmhānlā ghara sāpha karāvē lāgalē.
‫کسے سویرے گھر جانا پڑا ؟‬ कोणाला लवकर घरी जावे लागले? कोणाला लवकर घरी जावे लागले? 1
Ā-hān-- ----a-s--h- --r--ē-lā--lē. Āmhānlā ghara sāpha karāvē lāgalē.
‫کسے ٹرین لینی پڑی ؟‬ कोणाला रेल्वेने जावे लागले? कोणाला रेल्वेने जावे लागले? 1
Āmh---ā baśā dh---vyā-lā--l-ā. Āmhānlā baśā dhuvāvyā lāgalyā.
‫ہم دیر تک رکنا نہیں چاہتے تھے -‬ आम्हांला जास्त वेळ राहायचे नव्हते. आम्हांला जास्त वेळ राहायचे नव्हते. 1
Ā-hān-ā ---ā-d-uvāv-- --g---ā. Āmhānlā baśā dhuvāvyā lāgalyā.
‫ہم کچھ پینا نہیں چاہتے تھے -‬ आम्हांला काही प्यायचे नव्हते. आम्हांला काही प्यायचे नव्हते. 1
Ā----lā b-ś- dhu--vy- -āg--yā. Āmhānlā baśā dhuvāvyā lāgalyā.
‫ہم پریشان کرنا نہیں چاہتے تھے -‬ आम्हांला तुला त्रास द्यायचा नव्हता. आम्हांला तुला त्रास द्यायचा नव्हता. 1
Tul--bī-a-bh----ē lāgal--k-? Tulā bīla bharāvē lāgalē kā?
‫میں ابھی ٹیلیفون کرنا چاہتا تھا -‬ मला केवळ फोन करायचा होता. मला केवळ फोन करायचा होता. 1
T-l--b--a bh--āv----gal- k-? Tulā bīla bharāvē lāgalē kā?
‫میں ٹیکسی آرڈر کرنا چاہتا تھا -‬ मला केवळ टॅक्सी बोलवायची होती. मला केवळ टॅक्सी बोलवायची होती. 1
T-lā bī---bha-ā-----ga---k-? Tulā bīla bharāvē lāgalē kā?
‫میں در اصل گھر جانا چاہتا تھا -‬ खरे तर मला घरी जायचे होते. खरे तर मला घरी जायचे होते. 1
T-lā-pravē-- -u--- --ā-ē-l-galē--ā? Tulā pravēśa śulka dyāvē lāgalē kā?
‫میں سمجھا تم اپنی بیوی کو ٹیلیفون کرنا چاہتے تھے -‬ मला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता. मला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता. 1
T--- -ra-ēś- śu-ka---ā-ē----a----ā? Tulā pravēśa śulka dyāvē lāgalē kā?
‫میں سمجھا تم انکوائری کو ٹیلیفون کرنا چاہتے تھے -‬ मला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता. मला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता. 1
Tulā prav-ś- śu--a d-ā-ē----a----ā? Tulā pravēśa śulka dyāvē lāgalē kā?
‫میں سمجھا تم پیزا آرڈر کرنا چاہتے تھے -‬ मला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता. मला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता. 1
Tu---------bh-r----l-ga-- kā? Tulā daṇḍa bharāvā lāgalā kā?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -