فریز بُک

ur ‫ملاقات‬   »   mr भेट

‫24 [چوبیس]‬

‫ملاقات‬

‫ملاقات‬

२४ [चोवीस]

24 [Cōvīsa]

भेट

bhēṭa

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫کیا تمھاری بس چھوٹ گئی ہے؟‬ तुझी बस चुकली का? तुझी बस चुकली का? 1
b--ṭa bhēṭa
‫میں نے آدھا گھنٹا تمھارا انتظار کیا‬ मी अर्धा तास तुझी वाट बघितली. मी अर्धा तास तुझी वाट बघितली. 1
bh--a bhēṭa
‫کیا تمھارے پاس سیل فون نہیں ہے؟‬ तुझ्याकडे मोबाईल फोन नाही का? तुझ्याकडे मोबाईल फोन नाही का? 1
t-j-ī b-sa c----- --? tujhī basa cukalī kā?
‫اگلی دفعہ وقت پر آنا‬ पुढच्या वेळी वेळेवर ये. पुढच्या वेळी वेळेवर ये. 1
tu--ī---s- --kal- -ā? tujhī basa cukalī kā?
‫اگلی دفعہ ٹیکسی لینا‬ पुढच्या वेळी टॅक्सी करून ये. पुढच्या वेळी टॅक्सी करून ये. 1
tu----b-s--c-------ā? tujhī basa cukalī kā?
‫اگلی دفعہ چھتری ساتھ لا نا‬ पुढच्या वेळी स्वतःसोबत एक छत्री घेऊन ये. पुढच्या वेळी स्वतःसोबत एक छत्री घेऊन ये. 1
M- ard-ā t-s- tuj-ī vā-a---ghit-lī. Mī ardhā tāsa tujhī vāṭa baghitalī.
‫کل میں فارغ ہوں‬ उद्या माझी सुट्टी आहे. उद्या माझी सुट्टी आहे. 1
M- -rdh- tāsa-t---ī-vā----aghi-a--. Mī ardhā tāsa tujhī vāṭa baghitalī.
‫کیا کل ہم ملیں گے؟‬ आपण उद्या भेटायचे का? आपण उद्या भेटायचे का? 1
M- -r-hā-tās- -u--ī --ṭa-----it-lī. Mī ardhā tāsa tujhī vāṭa baghitalī.
‫معاف کرنا، کل ممکن نہیں ہے‬ माफ करा, मला उद्या यायला जमणार नाही. माफ करा, मला उद्या यायला जमणार नाही. 1
T-j-yā---ē--ōbā'-l- p---a n-----ā? Tujhyākaḍē mōbā'īla phōna nāhī kā?
‫اس ویک انڈ پر تم کچھ کر رہے ہو؟کیا‬ येत्या शनिवार-रविवारी तू आधीच काही कार्यक्रम ठरविले आहेस का? येत्या शनिवार-रविवारी तू आधीच काही कार्यक्रम ठरविले आहेस का? 1
P-ḍhac---v-ḷī ---ēv----y-. Puḍhacyā vēḷī vēḷēvara yē.
‫یا کیا تم کسی سے مل رہے ہو؟‬ किंवा दुस-या कोणाला भेटायचे तुझे आधीच ठरले आहे का? किंवा दुस-या कोणाला भेटायचे तुझे आधीच ठरले आहे का? 1
P----c------- ---ēva---yē. Puḍhacyā vēḷī vēḷēvara yē.
‫میرا مشورہ ہے ہم ویک انڈ میں ملیں‬ मला सुचवायचे आहे की, आपण आठवड्याच्या अखेरीस भेटू या. मला सुचवायचे आहे की, आपण आठवड्याच्या अखेरीस भेटू या. 1
P--ha--- vēḷī v----ara-yē. Puḍhacyā vēḷī vēḷēvara yē.
‫کیا ہم پکنک پر چلیں؟‬ आपण पिकनिकला जाऊ या का? आपण पिकनिकला जाऊ या का? 1
Pu-h-cy- vē-- ---s- kar--a-y-. Puḍhacyā vēḷī ṭĕksī karūna yē.
‫کیا ہم ساحل سمندر پر چلیں؟‬ आपण समुद्रकिनारी जाऊ या का? आपण समुद्रकिनारी जाऊ या का? 1
Pu--a-y- vē-----ksī--a--n- yē. Puḍhacyā vēḷī ṭĕksī karūna yē.
‫کیا ہم پہاڑوں پر چلیں؟‬ आपण पर्वतावर जाऊ या का? आपण पर्वतावर जाऊ या का? 1
P--ha-y- v--ī ṭ--s- k-r--a-yē. Puḍhacyā vēḷī ṭĕksī karūna yē.
‫میں تمھیں دفتر سے لے لوں گا‬ मी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन. मी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन. 1
P--ha-yā ---- s---aḥsō-a-a -ka c--t-ī gh---na yē. Puḍhacyā vēḷī svataḥsōbata ēka chatrī ghē'ūna yē.
‫میں تمھیں گھر سے لے لوں گا‬ मी तुला न्यायला घरी येईन. मी तुला न्यायला घरी येईन. 1
Ud-ā---jhī--u--ī--h-. Udyā mājhī suṭṭī āhē.
‫میں تمھیں بس اسٹاپ سے لے لوں گا‬ मी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन. मी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन. 1
U--ā mājh------ī -h-. Udyā mājhī suṭṭī āhē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -