فریز بُک

ur ‫غیر ملکی زبانوں کا سیکھنا‬   »   mr विदेशी भाषा शिकणे

‫23 [تئیس]‬

‫غیر ملکی زبانوں کا سیکھنا‬

‫غیر ملکی زبانوں کا سیکھنا‬

२३ [तेवीस]

23 [Tēvīsa]

विदेशी भाषा शिकणे

vidēśī bhāṣā śikaṇē

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫آپ نے اسپینش کہاں سیکھی؟‬ आपण स्पॅनीश कुठे शिकलात? आपण स्पॅनीश कुठे शिकलात? 1
vid--- -h--ā -i--ṇē vidēśī bhāṣā śikaṇē
‫کیا آپ کو پرتگیزی بھی آتی ہے؟‬ आपण पोर्तुगीजपण बोलता का? आपण पोर्तुगीजपण बोलता का? 1
vi-ēśī ----ā--ikaṇē vidēśī bhāṣā śikaṇē
‫جی ہاں، میں تھوڑی بہت اٹالین بھی بولتا ہوں‬ हो, आणि मी थोडी इटालीयनपण बोलतो. / बोलते. हो, आणि मी थोडी इटालीयनपण बोलतो. / बोलते. 1
ā-aṇa--p---ś- ----ē----a----? āpaṇa spĕnīśa kuṭhē śikalāta?
‫مجھے لگتا ہے آپ بہت اچھی بولتے ہیں‬ मला वाटते आपण खूप चांगले / चांगल्या बोलता. मला वाटते आपण खूप चांगले / चांगल्या बोलता. 1
āpaṇ----ĕ-ī---kuṭhē--ik-lā-a? āpaṇa spĕnīśa kuṭhē śikalāta?
‫یہ زبانیں ایک دوسرے سے ملتی جلتی ہیں‬ ह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत. ह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत. 1
ā-----spĕnī-- k---ē--i--l--a? āpaṇa spĕnīśa kuṭhē śikalāta?
‫میں ان کو اچھی طرح سمجھ لیتا ہوں‬ मी त्या चांगल्याप्रकारे समजू शकतो. / शकते. मी त्या चांगल्याप्रकारे समजू शकतो. / शकते. 1
Āpa-a pōrtu-----a---b-la-ā-kā? Āpaṇa pōrtugījapaṇa bōlatā kā?
‫لیکن بولنا اور لکھنا مشکل ہے‬ पण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत. पण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत. 1
Ā--ṇ-------gījapaṇa bō-atā---? Āpaṇa pōrtugījapaṇa bōlatā kā?
‫میں ابھی بھی بہت غلطیاں کرتا ہوں‬ मी अजूनही खूप चुका करतो. / करते. मी अजूनही खूप चुका करतो. / करते. 1
Ā--ṇa -ō-tug-ja-aṇ--b--------? Āpaṇa pōrtugījapaṇa bōlatā kā?
‫ہمیشہ میری تصحیح کرتے رہئے‬ कृपया प्रत्येकवेळी माझ्या चुका दुरूस्त करा. कृपया प्रत्येकवेळी माझ्या चुका दुरूस्त करा. 1
Hō, --- ---t---ī i-āl-y-n-paṇa -ōlat-.-/ Bōlat-. Hō, āṇi mī thōḍī iṭālīyanapaṇa bōlatō. / Bōlatē.
‫آپ کا تلفظ بہت اچھا ہے‬ आपले उच्चार अगदी स्वच्छ / स्पष्ट आहेत. आपले उच्चार अगदी स्वच्छ / स्पष्ट आहेत. 1
Hō,-āṇ---- -h-----ṭ-l---n-p-ṇa -ō----.-----l-t-. Hō, āṇi mī thōḍī iṭālīyanapaṇa bōlatō. / Bōlatē.
‫تھوڑا لہجہ مختلف ہے‬ आपली बोलण्याची ढब / धाटणी जराशी वेगळी आहे. आपली बोलण्याची ढब / धाटणी जराशी वेगळी आहे. 1
Hō- ā-i -ī thō-ī--ṭā-ī----p--a b-latō.---Bōla-ē. Hō, āṇi mī thōḍī iṭālīyanapaṇa bōlatō. / Bōlatē.
‫آدمی کو پتہ چل جاتا ہے، آپ کہاں کے رہنے والے ہیں‬ आपण कुठून आलात ते कोणीही ओळखू शकतो. आपण कुठून आलात ते कोणीही ओळखू शकतो. 1
Mal- v--atē āpa-a ---pa----ga-ē- -āṅ-al-- bōlatā. Malā vāṭatē āpaṇa khūpa cāṅgalē/ cāṅgalyā bōlatā.
‫آپ کی مادری زبان کیا ہے؟‬ आपली मातृभाषा कोणती आहे? आपली मातृभाषा कोणती आहे? 1
M--ā--ā--t- āpaṇ---h-------g-l-- ---ga-y- --l--ā. Malā vāṭatē āpaṇa khūpa cāṅgalē/ cāṅgalyā bōlatā.
‫کیا آپ لینگوج کورس کر رہے ہیں؟‬ आपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का? आपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का? 1
M--ā-vā-at----aṇa-k--pa--ā--a--/ cāṅ---yā-bō---ā. Malā vāṭatē āpaṇa khūpa cāṅgalē/ cāṅgalyā bōlatā.
‫کونسی کتاب استعمال کرتے ہیں؟آپ‬ आपण कोणते पुस्तक वापरता? आपण कोणते पुस्तक वापरता? 1
Hy- --ā-ā k-ū---a ēk-sā-a-hy- āhē-a. Hyā bhāṣā khūpaca ēkasārakhyā āhēta.
‫مجھے اس وقت معلوم نہیں ، اس کا کیا مطلب ہے‬ मला आत्ता त्याचे नाव आठवत नाही. मला आत्ता त्याचे नाव आठवत नाही. 1
Hyā--hā-- -h-p-ca--kasār------āhē-a. Hyā bhāṣā khūpaca ēkasārakhyā āhēta.
‫مجھے اس کا عنوان یاد نہیں آرہا ہے‬ त्याचे शीर्षक मला आठवत नाही. त्याचे शीर्षक मला आठवत नाही. 1
Hyā -h-ṣā----p-c- -ka-āra-h-- āhē--. Hyā bhāṣā khūpaca ēkasārakhyā āhēta.
‫میں بھول گیا ہوں‬ मी विसरून गेलो / गेले आहे. मी विसरून गेलो / गेले आहे. 1
M--t-- --ṅgal------ārē -a-a-ū-śaka-ō--/-Ś----ē. Mī tyā cāṅgalyāprakārē samajū śakatō. / Śakatē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -