فریز بُک

ur ‫گاڑی کا خراب ہونا‬   »   mr गाडी बिघडली तर?

‫39 [انتالیس]‬

‫گاڑی کا خراب ہونا‬

‫گاڑی کا خراب ہونا‬

३९ [एकोणचाळीस]

39 [Ēkōṇacāḷīsa]

गाडी बिघडली तर?

gāḍī bighaḍalī tara?

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫اگلا پٹرول پمپ کہاں ہے؟‬ पुढचे गॅस स्टेशन कुठे आहे? पुढचे गॅस स्टेशन कुठे आहे? 1
gā-ī big---a-ī--ar-? gāḍī bighaḍalī tara?
‫میرا ٹائر پنکچر ہو گیا ہے‬ माझ्या गाडीच्या चाकातली हवा निघाली आहे. माझ्या गाडीच्या चाकातली हवा निघाली आहे. 1
gā-ī--igh-ḍal--t--a? gāḍī bighaḍalī tara?
‫کیا آپ ٹائر بدل سکتے ہیں؟‬ आपण टायर बदलून द्याल का? आपण टायर बदलून द्याल का? 1
P----cē --sa----ś-n---uṭh-----? Puḍhacē gĕsa sṭēśana kuṭhē āhē?
‫مجھے دو لیٹر ڈیزل چاہیے‬ मला काही लिटर डीझल पाहिजे. मला काही लिटर डीझल पाहिजे. 1
P-ḍh-cē -----sṭē-ana k-ṭh---h-? Puḍhacē gĕsa sṭēśana kuṭhē āhē?
‫میرے پاس پٹرول نہیں ہے‬ माझ्याजवळ आणखी गॅस नाही. माझ्याजवळ आणखी गॅस नाही. 1
P--hacē--ĕ-a---ē-a-a -u-h- āh-? Puḍhacē gĕsa sṭēśana kuṭhē āhē?
‫کیا آپ کے پاس ایک کنستر ہے؟‬ आपल्याजवळ गॅसचा डबा आहे का? आपल्याजवळ गॅसचा डबा आहे का? 1
M-j-yā--āḍ--y- ---ā-alī--a-ā --g-ālī----. Mājhyā gāḍīcyā cākātalī havā nighālī āhē.
‫میں کہاں سے ٹیلیفون کر سکتا ہوں؟‬ इथे फोन करण्याची सोय कुठे आहे? इथे फोन करण्याची सोय कुठे आहे? 1
M--h-ā-gā---y- cākā-a---ha---nighā-- -hē. Mājhyā gāḍīcyā cākātalī havā nighālī āhē.
‫مجھے گاڑی کو کھینچنے والے کی ضرورت ہے‬ माझी बिघडलेली गाडी टोईंग करून नेण्याची सेवा मला हवी आहे. माझी बिघडलेली गाडी टोईंग करून नेण्याची सेवा मला हवी आहे. 1
M-j--ā-gāḍī-yā ---āt-l----v-----hālī----. Mājhyā gāḍīcyā cākātalī havā nighālī āhē.
‫میں ایک ورکشاپ تلاش کر رہا ہوں‬ मी गॅरेज शोधतो / शोधते आहे. मी गॅरेज शोधतो / शोधते आहे. 1
Ā--ṇa--ā-ara--a--l-n-----l---ā? Āpaṇa ṭāyara badalūna dyāla kā?
‫ایک حادثہ ہو گیا ہے‬ अपघात झाला आहे. अपघात झाला आहे. 1
Ā---- ṭā-ara b--a-ū-a dy------? Āpaṇa ṭāyara badalūna dyāla kā?
‫ٹیلیفون کہاں ہے؟‬ इथे सर्वात जवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे? इथे सर्वात जवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे? 1
Āp--a--ā-a-a-badal--a ----a-kā? Āpaṇa ṭāyara badalūna dyāla kā?
‫کیا آپ کے پاس موبائل فون ہے؟‬ आपल्याजवळ मोबाईल फोन आहे का? आपल्याजवळ मोबाईल फोन आहे का? 1
M-lā kāhī liṭara -īj-al---āhi--. Malā kāhī liṭara ḍījhala pāhijē.
‫ہمیں مدد چاہیے‬ आम्हांला मदतीची गरज आहे. आम्हांला मदतीची गरज आहे. 1
Ma-ā-kā-- ---ara-ḍījh-----ā--jē. Malā kāhī liṭara ḍījhala pāhijē.
‫ڈاکٹر کو بلائیں‬ डॉक्टरांना बोलवा. डॉक्टरांना बोलवा. 1
M----kāh--l-ṭar- ḍ--h-la pā-ijē. Malā kāhī liṭara ḍījhala pāhijē.
‫پولس کو بلائیں‬ पोलिसांना बोलवा. पोलिसांना बोलवा. 1
Māj---j----- -ṇa-h--g--- nāh-. Mājhyājavaḷa āṇakhī gĕsa nāhī.
‫اپنے کاغزات دکھائیے‬ कृपया आपली ओळखपत्रे / कागदपत्रे दाखवा. कृपया आपली ओळखपत्रे / कागदपत्रे दाखवा. 1
Mā-h-ājav-------k----ĕ-- nāh-. Mājhyājavaḷa āṇakhī gĕsa nāhī.
‫اپنا ڈرائیونگ لائسنس دکھائیے‬ कृपया आपला परवाना दाखवा. कृपया आपला परवाना दाखवा. 1
M-j--ājav-ḷ-------- -ĕ-- n--ī. Mājhyājavaḷa āṇakhī gĕsa nāhī.
‫گاڑی کے کاغزات دکھائیے‬ कृपया गाडीचे कागदपत्र दाखवा. कृपया गाडीचे कागदपत्र दाखवा. 1
Āp-lyā---aḷa--ĕs-cā-ḍabā ā-ē--ā? Āpalyājavaḷa gĕsacā ḍabā āhē kā?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -