فریز بُک

ur ‫مختصر گفتگو 1‬   »   mr गप्पा १

‫20 [بیس]‬

‫مختصر گفتگو 1‬

‫مختصر گفتگو 1‬

२० [वीस]

20 [Vīsa]

गप्पा १

gappā 1

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫آرام سے بیٹھیے‬ आरामात बसा. आरामात बसा. 1
ga-pā 1 gappā 1
‫گھر کی طرح محسوس کریں‬ आपलेच घर समजा. आपलेच घर समजा. 1
ga--ā 1 gappā 1
‫آپ کیا پینا پسند کریں گے؟‬ आपण काय पिणार? आपण काय पिणार? 1
ā--māt---asā. ārāmāta basā.
‫کیا آپ کہ موسیقی پسند ہے؟‬ आपल्याला संगीत आवडते का? आपल्याला संगीत आवडते का? 1
ār-māta---sā. ārāmāta basā.
‫مجھے کلاسیکی موسیقی پسند ہے‬ मला शास्त्रीय संगीत आवडते. मला शास्त्रीय संगीत आवडते. 1
ārāmāta ----. ārāmāta basā.
‫یہ میری سی ڈیز ہیں‬ ह्या माझ्या सीडी आहेत. ह्या माझ्या सीडी आहेत. 1
Ā---ēc----a-a -a---ā. Āpalēca ghara samajā.
‫کیا آپ کوئی انسٹرومنٹ / آلہ بجاتے ہیں؟‬ आपण कोणते वाद्य वाजवता का? आपण कोणते वाद्य वाजवता का? 1
Āpal--a-gha-- -amajā. Āpalēca ghara samajā.
‫یہ میرا گٹار ہے‬ हे माझे गिटार आहे. हे माझे गिटार आहे. 1
Āp-lē-- gha-- s-m--ā. Āpalēca ghara samajā.
‫کیا آپ گاتے ہیں؟‬ आपल्याला गाणे गायला आवडते का? आपल्याला गाणे गायला आवडते का? 1
Āp-ṇ- -ā-----ṇāra? Āpaṇa kāya piṇāra?
‫کیا آپ کے بچے ہیں؟‬ आपल्याला मुले आहेत का? आपल्याला मुले आहेत का? 1
Āp-ṇa---ya p-ṇār-? Āpaṇa kāya piṇāra?
‫کیا آپ کے پاس ایک کتا ہے؟‬ आपल्याकडे कुत्रा आहे का? आपल्याकडे कुत्रा आहे का? 1
Āp--a-k-ya---ṇ--a? Āpaṇa kāya piṇāra?
‫کیا آپ کے پاس بلی ہے؟‬ आपल्याकडे मांजर आहे का? आपल्याकडे मांजर आहे का? 1
Āp-l-āl--s----ta ā-a------ā? Āpalyālā saṅgīta āvaḍatē kā?
‫یہ میری کتابیں ہیں‬ ही माझी पुस्तके आहेत. ही माझी पुस्तके आहेत. 1
Āpa-yā------g-ta--v--a-ē --? Āpalyālā saṅgīta āvaḍatē kā?
‫میں ابھی یہ کتاب پڑھ رہا ہوں‬ मी सध्या हे पुस्तक वाचत आहे. मी सध्या हे पुस्तक वाचत आहे. 1
Āp-lyāl- s-ṅ-īt--āva--t--kā? Āpalyālā saṅgīta āvaḍatē kā?
‫آپ کیا پڑھتے ہیں؟‬ आपल्याला काय वाचायला आवडते? आपल्याला काय वाचायला आवडते? 1
M-l- ------y- ----ī-----aḍ-t-. Malā śāstrīya saṅgīta āvaḍatē.
‫کیا آم کنسرٹ میں جانا پسند کرتے ہیں؟‬ आपल्याला संगीत मैफलीला जायला आवडते का? आपल्याला संगीत मैफलीला जायला आवडते का? 1
Mal- -ā-t--y----ṅg-ta-ā-a--tē. Malā śāstrīya saṅgīta āvaḍatē.
‫کیا آم تھیٹر میں جانا پسند کرتے ہیں؟‬ आपल्याला नाटक पहायला / नाटकला जायला आवडते का? आपल्याला नाटक पहायला / नाटकला जायला आवडते का? 1
Mal- -ā-t-īy-----gī-----aḍat-. Malā śāstrīya saṅgīta āvaḍatē.
‫کیا آپ اوپیرا میں جانا پسند کرتے ہیں؟‬ आपल्याला संगीतिकेला जायला आवडते का? आपल्याला संगीतिकेला जायला आवडते का? 1
H-ā m-jhyā -īḍ- -h--a. Hyā mājhyā sīḍī āhēta.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -