فریز بُک

ur ‫باورچی خانے میں‬   »   mr स्वयंपाकघरात

‫19 [انیس]‬

‫باورچی خانے میں‬

‫باورچی خانے میں‬

१९ [एकोणीस]

19 [Ēkōṇīsa]

स्वयंपाकघरात

svayampākagharāta

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫کیا تمھارا باورچی خانہ نیا ہے؟‬ तुझे स्वयंपाकघर नवीन आहे का? तुझे स्वयंपाकघर नवीन आहे का? 1
s-a-ampā-a--arā-a svayampākagharāta
‫تم آج کیا پکانا چاہتے ہو؟‬ आज तू काय स्वयंपाक करणार आहेस? आज तू काय स्वयंपाक करणार आहेस? 1
s----m-āk--ha---a svayampākagharāta
‫تم بجلی یا گیس کے چولہے پر پکاؤ گے؟‬ तू विद्युत शेगडीवर स्वयंपाक करतोस / करतेस की गॅस शेगडीवर? तू विद्युत शेगडीवर स्वयंपाक करतोस / करतेस की गॅस शेगडीवर? 1
tujh- s-a---pā-agh-r- n-v--- āhē-k-? tujhē svayampākaghara navīna āhē kā?
‫کیا مجھے پیاز کاٹنا ہے؟‬ मी कांदे कापू का? मी कांदे कापू का? 1
t-j---s-ay--pāk--ha-a-navīna---- --? tujhē svayampākaghara navīna āhē kā?
‫کیا مجھے آلو چھیلنا ہے؟‬ मी बटाट सोलू का? मी बटाट सोलू का? 1
tuj-ē sv-y--pāka-har--n-v-----hē k-? tujhē svayampākaghara navīna āhē kā?
‫کیا مجھے سلاد دھونا ہے؟‬ मी लेट्यूसची पाने धुऊ का? मी लेट्यूसची पाने धुऊ का? 1
Āj- tū----a--v-yam--k----r-ṇā-- āhēs-? Āja tū kāya svayampāka karaṇāra āhēsa?
‫گلاس کہاں ہیں؟‬ ग्लास कुठे आहेत? ग्लास कुठे आहेत? 1
Āja--ū -----svaya---ka --r-ṇāra --ē-a? Āja tū kāya svayampāka karaṇāra āhēsa?
‫برتن کہاں ہیں؟‬ काचसामान कुठे आहे? काचसामान कुठे आहे? 1
Āj--t- kāy--s--y---ā-a -ar-ṇā-a--hē--? Āja tū kāya svayampāka karaṇāra āhēsa?
‫چھری کانٹے کہاں ہیں؟‬ सुरी – काटे कुठे आहेत? सुरी – काटे कुठे आहेत? 1
T- -id---a ----ḍī-a-a---a-a--ā-a k-----s-----r--ē----- --s--ś--a--va-a? Tū vidyuta śēgaḍīvara svayampāka karatōsa/ karatēsa kī gĕsa śēgaḍīvara?
‫کیا تمھارے پاس کین اوپنر ہے؟‬ तुमच्याकडे डबा खोलण्याचे उपकरण आहे का? तुमच्याकडे डबा खोलण्याचे उपकरण आहे का? 1
Tū --dy----śēg--īv-ra -va------a-karat-s-/ -----ē----ī-gĕ------a------? Tū vidyuta śēgaḍīvara svayampāka karatōsa/ karatēsa kī gĕsa śēgaḍīvara?
‫کیا تمھارے پاس بوتل کا اوپنر ہے؟‬ तुमच्याकडे बाटली खोलण्याचे उपकरण आहे का? तुमच्याकडे बाटली खोलण्याचे उपकरण आहे का? 1
Tū-----uta śē-aḍīv--- sv-y-mp-ka--ara--s-- kara-ēs--k- g--a-ś-ga-ī----? Tū vidyuta śēgaḍīvara svayampāka karatōsa/ karatēsa kī gĕsa śēgaḍīvara?
‫کیا تمھارے پاس کارک نکالنے کا آلہ ہے؟‬ तुमच्याकडे कॉर्क – स्क्रू आहे का? तुमच्याकडे कॉर्क – स्क्रू आहे का? 1
Mī k---ē ---ū-kā? Mī kāndē kāpū kā?
‫کیا تم سوپ اس برتن میں بناتی ہو؟‬ तू या तव्यावर / पॅनवर सूप शिजवतोस / शिजवतेस का? तू या तव्यावर / पॅनवर सूप शिजवतोस / शिजवतेस का? 1
Mī k-ndē-k--ū --? Mī kāndē kāpū kā?
‫کیا تم مچھلی اس کڑاہی میں تلتی ہو؟‬ तू या तव्यावर / पॅनवर मासे तळतोस / तळतेस का? तू या तव्यावर / पॅनवर मासे तळतोस / तळतेस का? 1
M- kā-dē-k-p- kā? Mī kāndē kāpū kā?
‫کیا تم سبزیاں اس گرل میں بناتی ہو؟‬ तू ह्या ग्रीलवर भाज्या भाजतोस / भाजतेस का? तू ह्या ग्रीलवर भाज्या भाजतोस / भाजतेस का? 1
Mī--a--ṭa -ō-- -ā? Mī baṭāṭa sōlū kā?
‫میں میز تیار کرتا ہوں‬ मी मेज लावतो / लावते. मी मेज लावतो / लावते. 1
M- ba---a-sōlū-kā? Mī baṭāṭa sōlū kā?
‫یہاں چاقو، کانٹے اور چمچے ہیں‬ इथे सुरी – काटे आणि चमचे आहेत. इथे सुरी – काटे आणि चमचे आहेत. 1
M---aṭ-ṭ- sōl- kā? Mī baṭāṭa sōlū kā?
‫یہان گلاس، پلیٹیں اور نیپکن ہیں‬ इथे ग्लास, ताटे आणि रुमाल आहेत. इथे ग्लास, ताटे आणि रुमाल आहेत. 1
Mī -ēṭ--sa-- -ā-ē d-u-- kā? Mī lēṭyūsacī pānē dhu'ū kā?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -