فریز بُک

ur ‫سنیما میں‬   »   mr चित्रपटगृहात

‫45 [پینتالیس]‬

‫سنیما میں‬

‫سنیما میں‬

४५ [पंचेचाळीस]

45 [Pan̄cēcāḷīsa]

चित्रपटगृहात

citrapaṭagr̥hāta

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫ہم سنیما جانا چاہتے ہیں‬ आम्हांला चित्रपटाला जायचे आहे. आम्हांला चित्रपटाला जायचे आहे. 1
c-tra-aṭa-r̥-āta citrapaṭagr̥hāta
‫آج اچھی فلم چل رہی ہے‬ आज एक चांगला चित्रपट आहे. आज एक चांगला चित्रपट आहे. 1
c---a---a-r̥---a citrapaṭagr̥hāta
‫بالکل نئی فلم ہے‬ चित्रपट एकदम नवीन आहे. चित्रपट एकदम नवीन आहे. 1
ā--ān-ā --t---aṭ-lā-j-yac- ā-ē. āmhānlā citrapaṭālā jāyacē āhē.
‫کاونٹر کہاں ہے؟‬ तिकीट खिडकी कुठे आहे? तिकीट खिडकी कुठे आहे? 1
ā-hānlā-c------ṭ--ā--āyacē -h-. āmhānlā citrapaṭālā jāyacē āhē.
‫کیا اور خالی سیٹیں ہیں؟‬ अजून सीट उपलब्ध आहेत का? अजून सीट उपलब्ध आहेत का? 1
āmh-n-- -i--a-aṭ----jāy--ē-āhē. āmhānlā citrapaṭālā jāyacē āhē.
‫ٹکٹ کتنے کا ہے؟‬ प्रवेश तिकीटाची किंमत किती आहे? प्रवेश तिकीटाची किंमत किती आहे? 1
Āj- ēk- -----l--ci-rapaṭ- -h-. Āja ēka cāṅgalā citrapaṭa āhē.
‫فلم کب شروع ہو گی؟‬ प्रयोग कधी सुरू होणार? प्रयोग कधी सुरू होणार? 1
Āja-ēka-c--galā c-tr-pa-- ā-ē. Āja ēka cāṅgalā citrapaṭa āhē.
‫فلم کتنی دیر چلے گی ؟‬ चित्रपट किती वेळ चालेल? चित्रपट किती वेळ चालेल? 1
Āja ēka -āṅ-alā--itra--ṭ- ā--. Āja ēka cāṅgalā citrapaṭa āhē.
‫کیا ٹکٹ پہلے سے لیا جا سکتا ہے؟‬ तिकीटाचे आरक्षण आधी होते का? तिकीटाचे आरक्षण आधी होते का? 1
C-tr-p--- ē-ada-a-navīna ā-ē. Citrapaṭa ēkadama navīna āhē.
‫میں پیچھے بیٹھنا چاہتا ہوں‬ मला मागे बसायचे आहे. मला मागे बसायचे आहे. 1
Cit---a-a---a--m- ----na----. Citrapaṭa ēkadama navīna āhē.
‫میں آگے بیٹھنا چاہتا ہوں‬ मला पुढे बसायचे आहे. मला पुढे बसायचे आहे. 1
Citra-a-a-ēkada-- n-v--- āh-. Citrapaṭa ēkadama navīna āhē.
‫مین درمیان میں بیٹھنا چاہتا ہوں‬ मला मध्ये बसायचे आहे. मला मध्ये बसायचे आहे. 1
Ti-ī-a -hi-a-ī ------ā-ē? Tikīṭa khiḍakī kuṭhē āhē?
‫فلم مزے کی تھی‬ चित्रपट अगदी दिलखेचक होता. चित्रपट अगदी दिलखेचक होता. 1
T---ṭa -hiḍ--- ---h- āhē? Tikīṭa khiḍakī kuṭhē āhē?
‫فلم بور نہیں تھی‬ चित्रपट कंटाळवाणा नव्हता. चित्रपट कंटाळवाणा नव्हता. 1
T----- -----------hē -h-? Tikīṭa khiḍakī kuṭhē āhē?
‫لیکن کتاب فلم سے بہتر تھی‬ पण चित्रपट ज्याच्यावर आधारित होता ते पुस्तक जास्त चांगले होते. पण चित्रपट ज्याच्यावर आधारित होता ते पुस्तक जास्त चांगले होते. 1
A-ū-a -īṭa-u--l-b--- -h--a-kā? Ajūna sīṭa upalabdha āhēta kā?
‫موسیقی کیسی تھی؟‬ संगीत कसे होते? संगीत कसे होते? 1
Ajūn- sīṭ--upa---dh- -h--a -ā? Ajūna sīṭa upalabdha āhēta kā?
‫اداکار کیسے تھے؟‬ कलाकार कसे होते? कलाकार कसे होते? 1
A-ūn- ---a u-ala---a ----- k-? Ajūna sīṭa upalabdha āhēta kā?
‫کیا انگریزی میں سب ٹائٹل تھا؟‬ इंग्रजी उपशीर्षके होती का? इंग्रजी उपशीर्षके होती का? 1
Pra-ēś- -i--ṭ-cī-kimm-t- -i-ī āh-? Pravēśa tikīṭācī kimmata kitī āhē?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -