فریز بُک

ur ‫بڑا – چھوٹا‬   »   mr मोठा – लहान

‫68 [اڑسٹھ]‬

‫بڑا – چھوٹا‬

‫بڑا – چھوٹا‬

६८ [अडुसष्ट]

68 [Aḍusaṣṭa]

मोठा – लहान

mōṭhā – lahāna

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫بڑا اور چھوٹا‬ मोठा आणि लहान मोठा आणि लहान 1
m-----–-la---a mōṭhā – lahāna
‫ہاتھی بڑا ہے -‬ हत्ती मोठा असतो. हत्ती मोठा असतो. 1
mōṭ-- –-l-hāna mōṭhā – lahāna
‫چوہا چھوٹا ہے -‬ उंदीर लहान असतो. उंदीर लहान असतो. 1
mōṭ---āṇi--ah--a mōṭhā āṇi lahāna
‫اندھیرا – اجالہ (روشن)‬ काळोखी आणि प्रकाशमान काळोखी आणि प्रकाशमान 1
m--hā-ā-i-l-h--a mōṭhā āṇi lahāna
‫رات اندھیری ہے -‬ रात्र काळोखी असते. रात्र काळोखी असते. 1
mō--- --- -----a mōṭhā āṇi lahāna
‫دن روشن ہے -‬ दिवस प्रकाशमान असतो. दिवस प्रकाशमान असतो. 1
h---ī--ōṭ-ā ---tō. hattī mōṭhā asatō.
‫بوڑھا اور جوان‬ म्हातारे आणि तरूण म्हातारे आणि तरूण 1
h--t- m-ṭ-ā-asat-. hattī mōṭhā asatō.
‫ہمارے دادا بہت بوڑھے ہیں -‬ आमचे आजोबा खूप म्हातारे आहेत. आमचे आजोबा खूप म्हातारे आहेत. 1
h---ī -ō----asatō. hattī mōṭhā asatō.
‫ستر سال پہلے وہ جوان تھے -‬ ७० वर्षांअगोदर ते तरूण होते. ७० वर्षांअगोदर ते तरूण होते. 1
U-d-ra --hān- -s--ō. Undīra lahāna asatō.
‫خوبصورت اور بدصورت‬ सुंदर आणि कुरूप सुंदर आणि कुरूप 1
Un-ī-a-l-------s--ō. Undīra lahāna asatō.
‫تتلی خوبصورت ہے -‬ फुलपाखरू सुंदर आहे. फुलपाखरू सुंदर आहे. 1
Un-īr- -a-ā---a----. Undīra lahāna asatō.
‫مکڑی بدصورت ہے -‬ कोळी कुरूप आहे. कोळी कुरूप आहे. 1
K-ḷ--hī -ṇi-p---ā-am-na Kāḷōkhī āṇi prakāśamāna
‫موٹا اور دبلا‬ लठ्ठ आणि कृश लठ्ठ आणि कृश 1
K-ḷō-h- ā-i -r-k------a Kāḷōkhī āṇi prakāśamāna
‫سو کلو وزن کی عورت موٹی ہوتی ہے -‬ १०० किलो वजन असणारी स्त्री लठ्ठ आहे. १०० किलो वजन असणारी स्त्री लठ्ठ आहे. 1
Kāḷ---ī -ṇ- p----ś-m--a Kāḷōkhī āṇi prakāśamāna
‫پچاس کلو وزن کا مرد دبلا ہوتا ہے -‬ ५० किलो वजन असणारा पुरूष कृश आहे. ५० किलो वजन असणारा पुरूष कृश आहे. 1
rā-r--k--ō--ī ----ē. rātra kāḷōkhī asatē.
‫مہنگا اور سستا‬ महाग आणि स्वस्त महाग आणि स्वस्त 1
r-----kāḷ-k-- -sa-ē. rātra kāḷōkhī asatē.
‫گاڑی مہنگی ہے -‬ गाडी महाग आहे. गाडी महाग आहे. 1
r------ā--khī--s--ē. rātra kāḷōkhī asatē.
‫اخبار سستا ہے -‬ वृत्तपत्र स्वस्त आहे. वृत्तपत्र स्वस्त आहे. 1
D----a --akā--māna-a--tō. Divasa prakāśamāna asatō.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -