Иска- -а-з---- е--а-кн---.
И____ д_ з____ е___ к_____
И-к-м д- з-е-а е-н- к-и-а-
--------------------------
Искам да заема една книга. 0 Isk-- ----tida --b--l-ot-----.I____ d_ o____ v b____________I-k-m d- o-i-a v b-b-i-t-k-t-.------------------------------Iskam da otida v bibliotekata.
И-к-- да--тида-в -ибл-о------,-за да-за-ма----а к--г-.
И____ д_ о____ в б____________ з_ д_ з____ е___ к_____
И-к-м д- о-и-а в б-б-и-т-к-т-, з- д- з-е-а е-н- к-и-а-
------------------------------------------------------
Искам да отида в библиотеката, за да заема една книга. 0 Iska- -- --i---v -ni-h-rn--sa--.I____ d_ o____ v k______________I-k-m d- o-i-a v k-i-h-r-i-s-t-.--------------------------------Iskam da otida v knizharnitsata.
अधिक भाषा
ध्वजावर क्लिक करा!
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे.
Искам да отида в библиотеката, за да заема една книга.
मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
Искам--а о-----в--н-ж---и-ата, за-да----я-едн--к--г-.
И____ д_ о____ в к____________ з_ д_ к___ е___ к_____
И-к-м д- о-и-а в к-и-а-н-ц-т-, з- д- к-п- е-н- к-и-а-
-----------------------------------------------------
Искам да отида в книжарницата, за да купя една книга. 0 I-ka--d- o-id- - kni-harni-sat-.I____ d_ o____ v k______________I-k-m d- o-i-a v k-i-h-r-i-s-t-.--------------------------------Iskam da otida v knizharnitsata.
अधिक भाषा
ध्वजावर क्लिक करा!
मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
Искам да отида в книжарницата, за да купя една книга.
युरोप मध्ये बर्याच वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात.
त्यापैकी सर्वाधिक इंडो-युरोपीय भाषा आहेत.
मोठ्या राष्ट्रीय भाषा व्यतिरिक्त, अनेक लहान भाषा देखील आहेत.
ते अल्पसांख्यिक भाषा आहेत.
अल्पसांख्यिक भाषा या अधिकृत भाषांपेक्षा वेगळ्या असतात.
पण त्या वाक्यरचना नाहीत.
त्या स्थलांतरित लोकांच्या देखील भाषा नाहीत.
अल्पसंख्याक भाषा नेहमी वांशिक चलित असतात.
याचा अर्थ त्या विशिष्ट वांशिक गटांच्या भाषा आहेत.
जवळजवळ युरोपच्या प्रत्येक देशात अल्पसंख्याक भाषा आहेत.
युरोपियन युनियन मध्ये सुमारे 40 अशा भाषा आहेत.
काही अल्पसंख्याक भाषा फक्त एकाच देशात बोलल्या जातात.
त्यापैकी उदाहरण म्हणजे जर्मनी मध्ये सॉर्बियन ही भाषा आहे.
दुसर्या अंगाला अनेक युरोपियन देशांमध्ये रोमानी भाषिक लोक आहेत.
अल्पसंख्याक भाषेला एक विशिष्ट दर्जा आहे.
कारण तुलनेने त्या फक्त लहान गटात बोलल्या जातात.
हे गट त्यांच्या स्वतःच्या शाळा बांधू शकत नाहीत.
त्यांना त्यांचे स्वत:चे साहित्य प्रकाशित करणे देखील कठीण जाते.
परिणामी, अनेक अल्पसंख्यक भाषांचे अस्तित्व धोक्यात आहेत.
युरोपियन युनियनला अल्पसंख्यक भाषांचे संरक्षण करावयाचे आहे.
कारण प्रत्येक भाषा ही एका संस्कृतीचा किंवा ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे.
काही राष्ट्रांना राष्ट्रकुल नाही आणि ते फक्त अल्पसंख्यांक म्हणून अस्तित्वात आहेत.
विविध कार्यक्रम आणि प्रकल्प हे त्यांच्या भाषा प्रोत्साहनासाठी असतात.
अशी अशा आहे की, लहान वांशिक लोकांची संस्कृती जपली जाईल.
तरीसुद्धा काही अल्पसंख्याक भाषा लवकरच अदृश्य होतील.
यापैकी लिवोनिअन ही भाषा असून ती लाटविया या प्रांतात बोलली जाते.
लिवोनिअन या भाषेचे मूळ भाषिक फक्त 20 लोक आहेत.
असे असल्याने युरोपमधील लिवोनिअन ही भाषा सर्वात छोटी ठरते.