वाक्प्रयोग पुस्तक

mr मोठा – लहान   »   ko 커요 – 작아요

६८ [अडुसष्ट]

मोठा – लहान

मोठा – लहान

68 [예순여덟]

68 [yesun-yeodeolb]

커요 – 작아요

keoyo – jag-ayo

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी कोरियन प्ले अधिक
मोठा आणि लहान 커--그리고-작아요 커_ 그__ 작__ 커- 그-고 작-요 ---------- 커요 그리고 작아요 0
k--yo --jag-a-o k____ – j______ k-o-o – j-g-a-o --------------- keoyo – jag-ayo
हत्ती मोठा असतो. 코끼리--커요. 코___ 커__ 코-리- 커-. -------- 코끼리는 커요. 0
k--yo---j-g--yo k____ – j______ k-o-o – j-g-a-o --------------- keoyo – jag-ayo
उंदीर लहान असतो. 쥐--작아요. 쥐_ 작___ 쥐- 작-요- ------- 쥐는 작아요. 0
k--yo-ge--------g-ayo k____ g______ j______ k-o-o g-u-i-o j-g-a-o --------------------- keoyo geuligo jag-ayo
काळोखी आणि प्रकाशमान 어-워- 그리고 --요 어___ 그__ 밝__ 어-워- 그-고 밝-요 ------------ 어두워요 그리고 밝아요 0
ke-y---euligo -a--a-o k____ g______ j______ k-o-o g-u-i-o j-g-a-o --------------------- keoyo geuligo jag-ayo
रात्र काळोखी असते. 밤- 어두--. 밤_ 어____ 밤- 어-워-. -------- 밤은 어두워요. 0
k-----g-ul----j-----o k____ g______ j______ k-o-o g-u-i-o j-g-a-o --------------------- keoyo geuligo jag-ayo
दिवस प्रकाशमान असतो. 낮은 밝-요. 낮_ 밝___ 낮- 밝-요- ------- 낮은 밝아요. 0
ko-k-l--e-----o-o. k__________ k_____ k-k-i-i-e-n k-o-o- ------------------ kokkilineun keoyo.
म्हातारे आणि तरूण 늙었어요-그-- 젊-어요 늙___ 그__ 젊___ 늙-어- 그-고 젊-어- ------------- 늙었어요 그리고 젊었어요 0
ko----i--u--k-o--. k__________ k_____ k-k-i-i-e-n k-o-o- ------------------ kokkilineun keoyo.
आमचे आजोबा खूप म्हातारे आहेत. 우-- 할---는 -우 -었--. 우__ 할____ 매_ 늙____ 우-의 할-버-는 매- 늙-어-. ------------------ 우리의 할아버지는 매우 늙었어요. 0
k-kk----e---keo--. k__________ k_____ k-k-i-i-e-n k-o-o- ------------------ kokkilineun keoyo.
७० वर्षांअगोदर ते तरूण होते. 칠십 년 -------- ---요. 칠_ 년 전_ 그_ 아_ 젊____ 칠- 년 전- 그- 아- 젊-어-. ------------------- 칠십 년 전에 그는 아직 젊었어요. 0
jwi-eu---ag-a--. j______ j_______ j-i-e-n j-g-a-o- ---------------- jwineun jag-ayo.
सुंदर आणि कुरूप 아름다워요--리- -생--요 아____ 그__ 못____ 아-다-요 그-고 못-겼-요 --------------- 아름다워요 그리고 못생겼어요 0
jw-ne-- j-g-a--. j______ j_______ j-i-e-n j-g-a-o- ---------------- jwineun jag-ayo.
फुलपाखरू सुंदर आहे. 나비---름다-요. 나__ 아_____ 나-는 아-다-요- ---------- 나비는 아름다워요. 0
jwi--un--a--ay-. j______ j_______ j-i-e-n j-g-a-o- ---------------- jwineun jag-ayo.
कोळी कुरूप आहे. 거미- -생겼어요. 거__ 못_____ 거-는 못-겼-요- ---------- 거미는 못생겼어요. 0
eod--oy---eulig-----g-ayo e_______ g______ b_______ e-d-w-y- g-u-i-o b-l---y- ------------------------- eoduwoyo geuligo balg-ayo
लठ्ठ आणि कृश 뚱--요-그리고---어요 뚱___ 그__ 말___ 뚱-해- 그-고 말-어- ------------- 뚱뚱해요 그리고 말랐어요 0
e-du--yo ge--ig- ------yo e_______ g______ b_______ e-d-w-y- g-u-i-o b-l---y- ------------------------- eoduwoyo geuligo balg-ayo
१०० किलो वजन असणारी स्त्री लठ्ठ आहे. 백--로- 나가는 여자- 뚱뚱해-. 백 킬__ 나__ 여__ 뚱____ 백 킬-가 나-는 여-는 뚱-해-. ------------------- 백 킬로가 나가는 여자는 뚱뚱해요. 0
e-duw-yo geu-i-o -a-g--yo e_______ g______ b_______ e-d-w-y- g-u-i-o b-l---y- ------------------------- eoduwoyo geuligo balg-ayo
५० किलो वजन असणारा पुरूष कृश आहे. 오- 킬로가 나---남-- 말랐-요. 오_ 킬__ 나__ 남__ 말____ 오- 킬-가 나-는 남-는 말-어-. -------------------- 오십 킬로가 나가는 남자는 말랐어요. 0
b-----n e-d--oyo. b______ e________ b-m-e-n e-d-w-y-. ----------------- bam-eun eoduwoyo.
महाग आणि स्वस्त 비---그리---요 비__ 그__ 싸_ 비-요 그-고 싸- ---------- 비싸요 그리고 싸요 0
bam--u--e-duwo--. b______ e________ b-m-e-n e-d-w-y-. ----------------- bam-eun eoduwoyo.
गाडी महाग आहे. 자동차--비싸요. 자___ 비___ 자-차- 비-요- --------- 자동차는 비싸요. 0
b-m-e-n--odu---o. b______ e________ b-m-e-n e-d-w-y-. ----------------- bam-eun eoduwoyo.
वृत्तपत्र स्वस्त आहे. 신문은 싸요. 신__ 싸__ 신-은 싸-. ------- 신문은 싸요. 0
naj-e-n-ba---a--. n______ b________ n-j-e-n b-l---y-. ----------------- naj-eun balg-ayo.

कोड -स्विचिंग [संकेत-बदल]

जास्तीत जास्त द्वैभाषिक लोकांची वाढ होत आहे. ते एकापेक्षा जास्त भाषा बोलू शकतात. यातील खूपसे लोक कधीकधी भाषा बदलतात. यावरून कोणती भाषा वापरणे योग्य आहे हे ते परिस्थितीवरून ठरवतात. उदाहरणार्थ, ते कामाच्या ठिकाणी घरी वापरतात त्यापेक्षा वेगळी भाषा बोलतात. असे करून ते स्वतःला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेतात. पण आपोआप सांकेतिक भाषेचा वापर होण्याची शक्यता असते. याला कोड-स्विचिंग [संकेत-बदल] असे म्हणतात. कोड स्विचिंग मध्ये भाषा ही बोलत असताना मधूनच बदलली जाते. बोलणारा भाषा का बदलतो यामागे खूप करणे असू शकतात. कधीकधी त्यांना एकाच भाषेत योग्य शब्द सापडत नाही. ते स्वतःला दुसर्‍या भाषेत चांगल्या प्रकारे मांडू शकतात. असेही असू शकते कि लोकांना एखाद्या भाषेत बोलताना खूप आत्मविश्वास वाटू शकतो. ते या भाषा खाजगी गोष्टींसाठी वापरू शकतात. कधीकधी एखादा शब्द भाषेत उपलब्ध नसतो. अशा वेळी भाषिकाला भाषा बदलावी लागते. किंवा त्यांचे बोलणे समोरचा समजू शकणार नाही म्हणून ते भाषा बदल करतात. अशा बाबतीत कोड स्विचिंग [संकेत-बदल] गुप्त भाषेसारखी काम करते. हल्ली, भाषेचा मिश्रण टीकात्मक झाले आहे. ही अशी गोष्ट आहे कि भाषिक दुसर्‍या भाषेत बरोबर बोलू शकत नाही. आता याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय. कोड स्विचिंग आता विशेष द्वैभाषिक समजली जाते. भाषिकांचा कोड स्विचिंगचा वापर बघणे खूप मजेदार असेल. कधीकधी ते जे भाषा बोलतात ती बदलत नाहीत. संवादाचे दुसरे घटकही बदलतात. खूपजण दुसर्‍या भाषेत खूप मोठ्याने, जलद आणि खूप स्पष्टपणे बोलतात. किंवा एकदम ते हावभाव आणि चेहर्‍यावरील भाव बदलतात. याप्रकारे नेहमीच कोड स्विचिंग हे काही प्रमाणात संस्कृती बदलणारे आहे.