वाक्प्रयोग पुस्तक

mr जलतरण तलावात   »   ko 수영장에서

५० [पन्नास]

जलतरण तलावात

जलतरण तलावात

50 [쉰]

50 [swin]

수영장에서

suyeongjang-eseo

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी कोरियन प्ले अधिक
आज गरमी आहे. 오늘 날-- ---. 오_ 날__ 더___ 오- 날-가 더-요- ----------- 오늘 날씨가 더워요. 0
s---o---a-g-es-o s_______________ s-y-o-g-a-g-e-e- ---------------- suyeongjang-eseo
आपण जलतरण तलावात जाऊ या का? 우리-수--에 -까요? 우_ 수___ 갈___ 우- 수-장- 갈-요- ------------ 우리 수영장에 갈까요? 0
su---n-j-ng----o s_______________ s-y-o-g-a-g-e-e- ---------------- suyeongjang-eseo
तुला पोहावेसे वाटते का? 수영하----요? 수___ 싶___ 수-하- 싶-요- --------- 수영하고 싶어요? 0
on--l---ls-i-- -e--oy-. o____ n_______ d_______ o-e-l n-l-s-g- d-o-o-o- ----------------------- oneul nalssiga deowoyo.
तुझ्याकडे टॉवेल आहे का? 수- -어요? 수_ 있___ 수- 있-요- ------- 수건 있어요? 0
oneul ------ga d---o--. o____ n_______ d_______ o-e-l n-l-s-g- d-o-o-o- ----------------------- oneul nalssiga deowoyo.
तुझ्याकडे पोहण्याची चड्डी आहे का? 수--바- -어요? 수_ 바_ 있___ 수- 바- 있-요- ---------- 수영 바지 있어요? 0
o-e----a-ss--a-deow-y-. o____ n_______ d_______ o-e-l n-l-s-g- d-o-o-o- ----------------------- oneul nalssiga deowoyo.
तुझ्याकडे पोहण्याचे कपडे आहेत का? 수영- 있어요? 수__ 있___ 수-복 있-요- -------- 수영복 있어요? 0
u----u-eongj--g-e ---kka--? u__ s____________ g________ u-i s-y-o-g-a-g-e g-l-k-y-? --------------------------- uli suyeongjang-e galkkayo?
तुला पोहता येते का? 수영할-- --요? 수__ 수 있___ 수-할 수 있-요- ---------- 수영할 수 있어요? 0
u-i --yeong--n--- gal-ka-o? u__ s____________ g________ u-i s-y-o-g-a-g-e g-l-k-y-? --------------------------- uli suyeongjang-e galkkayo?
तुला पाणबुड्यांसारखे खोल पाण्यात पोहता येते का? 잠--------? 잠__ 수 있___ 잠-할 수 있-요- ---------- 잠수할 수 있어요? 0
u-i-suye-n------e--alk-a-o? u__ s____________ g________ u-i s-y-o-g-a-g-e g-l-k-y-? --------------------------- uli suyeongjang-e galkkayo?
तुला पाण्यात उडी मारता येते का? 물에-뛰어--수---요? 물_ 뛰__ 수 있___ 물- 뛰-들 수 있-요- ------------- 물에 뛰어들 수 있어요? 0
s-ye-n-h-----ip-e--o? s__________ s________ s-y-o-g-a-o s-p-e-y-? --------------------- suyeonghago sip-eoyo?
शॉवर कुठे आहे? 샤-기- 어---어-? 샤___ 어_ 있___ 샤-기- 어- 있-요- ------------ 샤워기가 어디 있어요? 0
suye---h----s-------? s__________ s________ s-y-o-g-a-o s-p-e-y-? --------------------- suyeonghago sip-eoyo?
कपडे बदलण्याची खोली कुठे आहे? 탈-실- 어디 있어-? 탈___ 어_ 있___ 탈-실- 어- 있-요- ------------ 탈의실이 어디 있어요? 0
s---o---a-o si---oyo? s__________ s________ s-y-o-g-a-o s-p-e-y-? --------------------- suyeonghago sip-eoyo?
पोहोण्याचा चष्मा कुठे आहे? 수경- -디 있어요? 수__ 어_ 있___ 수-이 어- 있-요- ----------- 수경이 어디 있어요? 0
s-ge-n i-s--o--? s_____ i________ s-g-o- i-s-e-y-? ---------------- sugeon iss-eoyo?
पाणी खोल आहे का? 물이-깊어요? 물_ 깊___ 물- 깊-요- ------- 물이 깊어요? 0
su-e-n---s-eo-o? s_____ i________ s-g-o- i-s-e-y-? ---------------- sugeon iss-eoyo?
पाणी स्वच्छ आहे का? 물이 ---요? 물_ 깨____ 물- 깨-해-? -------- 물이 깨끗해요? 0
s--e-n-iss--o-o? s_____ i________ s-g-o- i-s-e-y-? ---------------- sugeon iss-eoyo?
पाणी गरम आहे का? 물이 -뜻해-? 물_ 따____ 물- 따-해-? -------- 물이 따뜻해요? 0
s--eon---a-- -s------? s______ b___ i________ s-y-o-g b-j- i-s-e-y-? ---------------------- suyeong baji iss-eoyo?
मी थंडीने गारठत आहे. 추--. 추___ 추-요- ---- 추워요. 0
su--on- -a-- -------o? s______ b___ i________ s-y-o-g b-j- i-s-e-y-? ---------------------- suyeong baji iss-eoyo?
पाणी खूप थंड आहे. 물이-너- 차---. 물_ 너_ 차____ 물- 너- 차-워-. ----------- 물이 너무 차가워요. 0
s-y-ong---j- -----o--? s______ b___ i________ s-y-o-g b-j- i-s-e-y-? ---------------------- suyeong baji iss-eoyo?
आता मी पाण्यातून बाहेर निघतो. / निघते. 지금 -에---갈 거--. 지_ 물__ 나_ 거___ 지- 물-서 나- 거-요- -------------- 지금 물에서 나갈 거예요. 0
s--e--gb-g i-s--o-o? s_________ i________ s-y-o-g-o- i-s-e-y-? -------------------- suyeongbog iss-eoyo?

अज्ञात भाषा

जगभरात हजारो विविध भाषा आढळतात. भाषा तज्ञ त्या 6000 ते 7000 असतील अस अंदाज लावत आहेत. परंतु, निश्चित संख्या अजूनही माहिती नाही. असे असण्याचे कारण म्हणजे अनेक भाषा या सापडल्या नाहीत. ह्या भाषा मुख्यतः दुर्गम क्षेत्रांमध्ये बोलल्या जातात. ऍमेझॉन हे अशा प्रदेशचे उदाहरण आहे. अनेक लोक आता देखील एकटे राहतात. त्यांचा बाकीच्या संस्कृतीशी अजिबात संपर्क नाही. निश्चितच, असे असूनही त्या सर्वांना त्यांची स्वतःची भाषा आहे. जगाच्या बाकी भागामध्ये अजूनही काही भाषा या अपरिचितच आहेत. अजूनही आपल्याला मध्य आफ्रिकामध्ये किती भाषा आहेत हे माहिती नाही. भाषा तज्ञांच्या दृष्टीकोनातून न्यू गयानावर अजून देखील पूर्णपणे संशोधन झालेले नाही. जेव्हा एखादी भाषा शोधली जाते, तेव्हा नेहमीच खळबळ माजते. दोन वर्षांपूर्वी संशोधकांनी कोरो ही भाषा शोधून काढली. उत्तर भारताच्या लहान गावांमध्ये कोरो बोलली जाते. फक्त 1000 लोक ही भाषा बोलू शकतात. ती फक्त बोलली जाते. कोरो लिखाणामध्ये अस्तित्वात नाही. संशोधकांना कोडे पडते की कोरो इतक्या वर्षापासून कशी काय अस्तित्वात असू शकते. तिबेटो- बर्मिज या भाषा कुटुंबातील कोरो ही भाषा आहे. आशिया मध्ये अशा प्रकारच्या 300 भाषा आहेत. परंतु, कोरो या भाषांसारखी नाही. याचाच अर्थ असा की, या भाषेला तिचा स्वतःचा इतिहास आहे. दुर्दैवाने, किरकोळ भाषांचे अस्तित्व लवकर संपुष्टात येते. कधीकधी एक भाषेचे अस्तित्व एका पिढीतच नष्ट होते. परिणामी, संशोधकांकडे अनेकदा त्यांचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ असतो. परंतु कोरोबद्दल फार कमी आशा आहे. तिचे एका श्राव्य शब्दकोशात दस्तऐवजीकरण करायचे आहे…