वाक्प्रयोग पुस्तक

mr डिस्कोथेकमध्ये   »   ko 디스코장에서

४६ [सेहेचाळीस]

डिस्कोथेकमध्ये

डिस्कोथेकमध्ये

46 [마흔여섯]

46 [maheun-yeoseos]

디스코장에서

diseukojang-eseo

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी कोरियन प्ले अधिक
ही सीट कोणी घेतली आहे का? 여기 -- --어-? 여_ 자_ 비____ 여- 자- 비-어-? ----------- 여기 자리 비었어요? 0
d-s--k-j-n--e-eo d_______________ d-s-u-o-a-g-e-e- ---------------- diseukojang-eseo
मी आपल्याबरोबर बसू शकतो / शकते का? 당-과-함--앉-도-돼요? 당__ 함_ 앉__ 돼__ 당-과 함- 앉-도 돼-? -------------- 당신과 함께 앉아도 돼요? 0
d----k-j--g-es-o d_______________ d-s-u-o-a-g-e-e- ---------------- diseukojang-eseo
अवश्य! 그-요. 그___ 그-요- ---- 그럼요. 0
ye-gi-j-l-----o-----yo? y____ j___ b___________ y-o-i j-l- b-e-s---o-o- ----------------------- yeogi jali bieoss-eoyo?
संगीत कसे वाटले? 이 음--어--? 이 음_ 어___ 이 음- 어-요- --------- 이 음악 어때요? 0
y-o-- -ali -i-os--eo--? y____ j___ b___________ y-o-i j-l- b-e-s---o-o- ----------------------- yeogi jali bieoss-eoyo?
आवाज जरा जास्त आहे. 약간 -- 시끄-워요. 약_ 너_ 시_____ 약- 너- 시-러-요- ------------ 약간 너무 시끄러워요. 0
y-----ja----ieoss--o-o? y____ j___ b___________ y-o-i j-l- b-e-s---o-o- ----------------------- yeogi jali bieoss-eoyo?
पण बॅन्डचे कलाकार फार छान वाजवत आहेत. 하지- --는-아--잘 연-해-. 하__ 밴__ 아_ 잘 연____ 하-만 밴-는 아- 잘 연-해-. ------------------ 하지만 밴드는 아주 잘 연주해요. 0
d-n--i-gw-----k-- --j-a---d-a--o? d_________ h_____ a______ d______ d-n-s-n-w- h-m-k- a-j-a-o d-a-y-? --------------------------------- dangsingwa hamkke anj-ado dwaeyo?
आपण इथे नेहमी येता का? 여---- 와요? 여_ 자_ 와__ 여- 자- 와-? --------- 여기 자주 와요? 0
da-gs-ng-- -am--e --j-ad------y-? d_________ h_____ a______ d______ d-n-s-n-w- h-m-k- a-j-a-o d-a-y-? --------------------------------- dangsingwa hamkke anj-ado dwaeyo?
नाही, हे पहिल्यांदाच आहे. 아니-,--번이 -음이-요. 아___ 이__ 처_____ 아-요- 이-이 처-이-요- --------------- 아니요, 이번이 처음이에요. 0
d-n-s-ngwa hamk---a-j-----d-a-yo? d_________ h_____ a______ d______ d-n-s-n-w- h-m-k- a-j-a-o d-a-y-? --------------------------------- dangsingwa hamkke anj-ado dwaeyo?
मी इथे याअगोदर कधीही आलो / आले नाही. 저는--- 한번--안 ----. 저_ 여_ 한__ 안 와____ 저- 여- 한-도 안 와-어-. ----------------- 저는 여기 한번도 안 와봤어요. 0
g---eo----. g__________ g-u-e-m-y-. ----------- geuleom-yo.
आपण नाचणार का? 춤 ----? 춤 추____ 춤 추-어-? ------- 춤 추겠어요? 0
g--leo---o. g__________ g-u-e-m-y-. ----------- geuleom-yo.
कदाचित नंतर. 나중에-. 나____ 나-에-. ----- 나중에요. 0
g---eom-y-. g__________ g-u-e-m-y-. ----------- geuleom-yo.
मला तेवढे चांगले नाचता येत नाही. 저는-춤을---- 춰요. 저_ 춤_ 잘 못 춰__ 저- 춤- 잘 못 춰-. ------------- 저는 춤을 잘 못 춰요. 0
i-eu--a- -ot-----? i e_____ e________ i e-m-a- e-t-a-y-? ------------------ i eum-ag eottaeyo?
खूप सोपे आहे. 아---워요. 아_ 쉬___ 아- 쉬-요- ------- 아주 쉬워요. 0
i eu-------tta-y-? i e_____ e________ i e-m-a- e-t-a-y-? ------------------ i eum-ag eottaeyo?
मी आपल्याला दाखवतो. / दाखवते. 제가-보여 드릴--. 제_ 보_ 드____ 제- 보- 드-게-. ----------- 제가 보여 드릴게요. 0
i--u---g -------o? i e_____ e________ i e-m-a- e-t-a-y-? ------------------ i eum-ag eottaeyo?
नको! पुन्हा कधतरी! 아-요-------께-. 아___ 다__ 할___ 아-요- 다-에 할-요- ------------- 아니요, 다음에 할께요. 0
y-g----neomu-si-ke-le--o-o. y_____ n____ s_____________ y-g-a- n-o-u s-k-e-l-o-o-o- --------------------------- yaggan neomu sikkeuleowoyo.
आपण कोणाची वाट बघत आहात का? 누-를 ---요? 누__ 기____ 누-를 기-려-? --------- 누구를 기다려요? 0
y----n---omu --kk----ow---. y_____ n____ s_____________ y-g-a- n-o-u s-k-e-l-o-o-o- --------------------------- yaggan neomu sikkeuleowoyo.
हो, माझ्या मित्राची. 네- ------요. 네_ 제 남_____ 네- 제 남-친-요- ----------- 네, 제 남자친구요. 0
ya--an-ne-----ik-e---owo-o. y_____ n____ s_____________ y-g-a- n-o-u s-k-e-l-o-o-o- --------------------------- yaggan neomu sikkeuleowoyo.
तो आला. 저-----! 저_ 오___ 저- 오-요- ------- 저기 오네요! 0
h----an-b-en---ne-- -ju--------njuha-y-. h______ b__________ a__ j__ y___________ h-j-m-n b-e-d-u-e-n a-u j-l y-o-j-h-e-o- ---------------------------------------- hajiman baendeuneun aju jal yeonjuhaeyo.

भाषेवर जनुके परिणाम करतात

जी भाषा आपण बोलतो ती आपल्या कुलपरंपरेवर अवलंबून असते. परंतु आपली जनुके देखील आपल्या भाषेस कारणीभूत असतात. स्कॉटिश संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी इंग्रजी ही कशी चायनीज भाषेपेक्षा वेगळी आहे याचा अभ्यास केला. असे करून त्यांनी शोधून काढले की जनुकेदेखील कशी भूमिका बजावतात. कारण आपल्या मेंदूच्या विकासामध्ये जनुके परिणाम करतात. असे म्हणता येईल की, ते आपल्या मेंदूची रचना तयार करतात. अशाप्रकारे, आपली भाषा शिकण्याची क्षमता ठरते. दोन जनुकांचे पर्‍याय यासाठी महत्वाचे ठरतात. जर विशिष्ट जनुक कमी असेल, तर ध्वनी भाषा विकसित होते. म्हणून, ध्वनी लोक भाषा ही या जनुकांशिवाय बोलू शकतात. ध्वनी भाषेमध्ये, शब्दांचे अर्थ हे ध्वनीच्या उच्चनियतेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ: चायनीज ही भाषा ध्वनी भाषेमध्ये समाविष्ट होते. परंतु, हा जनुक जर प्रभावी असेल तर बाकीच्या भाषा देखील विकसित होऊ शकतात. इंग्रजी ही ध्वनी भाषा नाही. जनुकांची रूपे ही समानतेने वितरीत नसतात. म्हणजेच, ते जगामध्ये वेगवेगळ्या वारंवारतेने येत असतात. परंतु, भाषा तेव्हाच अस्तित्वात राहू शकते जेव्हा ते खाली ढकलले जातात. असे घडण्यासाठी, मुलांनी त्यांच्या पालकांच्या भाषेची नक्कल करणे आवश्यक आहे. म्हणून, त्यांनी भाषा व्यवस्थित शिकणे आवश्यक आहे. तेव्हाच ते एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत पोहोचेल. जुने जनुकाची रूपे ध्वनी भाषेस प्रवृत्त करतात. म्हणून, भूतकाळापेक्षा वर्तमानकाळामध्ये कदाचित ध्वनी भाषा अधिक आहेत. परंतु, एखाद्याने जनुकांबद्दल अत्याधिक अंदाज बांधू नये. ते फक्त भाषेच्या विकासाबाबत विचारात घेतले जातात. परंतु, इंग्रजी किंवा चायनीज भाषेसाठी कोणतेही जनुके नाहीत. कोणीही कोणतीही भाषा शिकू शकतात. त्यासाठी तुम्हाला जनुकांची गरज नाही, तर त्यासाठी फक्त कुतूहल आणि शिस्त यांची गरज आहे.