ا--یل،-می--- --ن.
ا_____ م_ ا_ ج___
ا-ر-ل- م- ا- ج-ن-
-----------------
اپریل، می او جون. 0 dry---myā-t d--ārç-dad____ m____ d m___ d_d-y-a m-ā-t d m-r- d----------------------dryma myāšt d mārç da
आपली स्थानिक भाषा आपण प्रथम शिकलेली भाषा असते.
हे आपोआप होत असते, त्यामुळे आपल्या ते लक्षात येत नाही .
बहुतांश लोकांना फक्त एकच स्थानिक भाषा असते.
इतर सर्व भाषा परकीय भाषा म्हणून अभ्यासल्या जातात.
अर्थातच अनेक भाषांसोबत वाढणारे लोक देखील आहेत.
तथापि, ते साधारणपणे अस्खलीतपणाच्या वेगवेगळ्या पातळीसह या भाषा बोलतात.
अनेकदा, भाषा वेगळ्या पद्धतीने देखील वापरल्या जातात.
उदाहरणार्थ, कामावर एका भाषेचा वापर केला जातो.
दुसरी भाषा घरामध्ये वापरली जाते.
आपण एखादी भाषा किती चांगल्या प्रकारे कसे बोलतो हे अनेक घटकांवर अवलंबून असते.
आपण ती जेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे शिकतो तेव्हा, आपण विशेषत: ती फार चांगल्या प्रकारे शिकू शकतो.
आपले उच्चार केंद्र जीवनाच्या या वर्षांत सर्वात प्रभावीपणे काम करत असते.
किती वेळा आपण एखादी भाषा बोलतो हे देखील महत्त्वाचे आहे.
जास्तीत जास्त आपण ती वापरु, आपण तितके ती उत्तम बोलतो.
परंतु व्यक्ती तितक्याच चांगल्या प्रकारे दोन भाषा बोलू शकत नाही असा संशोधकांचा विश्वास आहे.
एक भाषा नेहमी अधिक महत्त्वाची भाषा असते.
प्रयोगांनी या गृहीताची पुष्टी केलेली वाटते.
वेगवेगळ्या लोकांची एका अभ्यासात चाचणी घेण्यात आली.
चाचणीतील अर्धे लोक अस्खलिखितपणे दोन भाषा बोलत.
चिनी ही स्थानिक आणि इंग्रजी दुसरी भाषा होती.
विषयातील इतर अर्धे फक्त इंग्रजी त्यांची स्थानिक भाषा म्हणून बोलत.
चाचणी विषयांत इंग्रजीमध्ये सोपी कार्ये सोडविण्यास लागली.
असे करत असताना, त्यांच्या मेंदूंची क्रियाशीलता मोजण्यात आली.
आणि चाचणी विषयांचा मेंदूमध्ये फरक दिसू लागले!
बहुभाषिक व्यक्तींमध्ये, मेंदूचा एक भाग विशेषतः सक्रिय होता.
दुसरीकडे एकभाषिक व्यक्तीमध्ये, या भागात कोणतीही क्रिया झाली नाही.
दोन्ही गटाने सारखेच जलद आणि चांगले कार्य केले.
असे असूनही, अद्याप चिनी त्यांच्या मूळ भाषेत सर्वकाही अनुवादित करतात...