আ-া- --ক-তা-ে- সাথ- ---্ষা-কার-আছ- ৷
আ__ ডা____ সা_ সা_____ আ_ ৷
আ-া- ড-ক-ত-র-র স-থ- স-ক-ষ-ৎ-া- আ-ে ৷
------------------------------------
আমার ডাক্তারের সাথে সাক্ষাৎকার আছে ৷ 0 ḍ-k--rē-a-kā-hēḍ________ k____ḍ-k-ā-ē-a k-c-ē---------------ḍāktārēra kāchē
আ-------্ষ-ৎকার-10টা--সময় ৷
আ__ সা_____ 1___ স__ ৷
আ-া- স-ক-ষ-ৎ-া- 1-ট-র স-য় ৷
---------------------------
আমার সাক্ষাৎকার 10টার সময় ৷ 0 ḍ----r--a ----ēḍ________ k____ḍ-k-ā-ē-a k-c-ē---------------ḍāktārēra kāchē
माहितीपूर्ण मजकूरावर शब्दाची लांबी अवलंबून असते.
हे अमेरिकन अभ्यासाने दाखवून दिले आहे.
दहा युरोपियन भाषांमधून संशोधकानी शब्द पारखले आहेत.
हे संगणकाच्या साह्याने प्राप्त झाले आहे.
कार्यसंचाच्या साह्याने संगणकाने विविध शब्दांची छाननी केली.
या पद्धतीमध्ये, माहितीपूर्ण मजकूर काढण्यासाठी ते सूत्रांचा उपयोग करत असत.
परिणाम स्पष्ट असत.
अल्प/लहान शब्द म्हणजे जे कमी माहिती व्यक्त करतात.
मजेशीर गोष्ट म्हणजे आपण फार वेळा दीर्घ शब्दाऐवजी अल्प शब्दच वापरतो.
त्यामागचे कारण भाषणातील कार्यक्षमता याठिकाणी आढळून येते.
जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस अतिशय महत्वाच्या गोष्टीवर आपण आपले लक्ष केंद्रित करतो.
म्हणून अधिक माहिती नसलेले शब्द सहसा दीर्घ शब्द नसावेत.
यामुळे आपल्याला खात्री पटते कि, आपण महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर जास्त वेळ घालवत नाही.
लांबी आणि मजकूर यातील परस्परसंबंधाचा दुसरा एक फायदा आहे.
माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहील याची हमी ते देते.
असे म्हणायचे आहे, एका निश्चित कालावधीत आपण नेहमी समान राशी उच्चारतो.
उदाहरणार्थ, आपण काही दीर्घ शब्द वापरू शकतो.
पण आपण अनेक लहान-लहान शब्दसुद्धा वापरू शकतो.
आपण काय ठरवतो यामुळे काहीही फरक पडत नाही: माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहतो.
याचा परिणाम म्हणून, आपल्या उच्चारांमध्ये सातत्यपूर्ण तालबद्धता आहे.
श्रोत्यांना आपले अनुसरण करण्यासाठी हे सोपे बनवते.
जर माहितीची राशी जर नेहमीच वेगवेगळी असेल तर ते अवघड होते.
आपले श्रोते आपले भाषण व्यवस्थितपणे समजू शकत नाहीत.
म्हणून आकलन त्यामुळे कठीण केले जाईल.
ज्याला कुणाला दुसर्यांना समजून सांगायचे आहे त्यासाठी त्याने लहान शब्द वापरावेत.
कारण, मोठ्या शब्दांपेक्षा लहान शब्दांचे आकलन लगेच होते.
म्हणून, नियम असा होतो : ते साधे आणि सोपे ठेवा !
थोडक्यात: किस[के.आय.एस.एस.](KISS)!