शब्दसंग्रह
क्रियापद शिका – पोर्तुगीज (BR)

buscar
O cachorro busca a bola na água.
घेऊन येणे
कुत्रा पाण्यातून चेंडू घेऊन येतो.

passar por
O trem está passando por nós.
जाणे
ट्रॅन आम्च्या कडून जात आहे.

limpar
O trabalhador está limpando a janela.
स्वच्छ करणे
कामगार खिडकी स्वच्छ करतोय.

causar
O açúcar causa muitas doenças.
कारण असणे
साखर कितीतरी रोगांची कारण असते.

preparar
Eles preparam uma deliciosa refeição.
तयार करणे
ते स्वादिष्ट जेवण तयार करतात.

esperar
Ainda temos que esperar por um mês.
वाट पाहणे
आम्हाला अजून एक महिना वाट पाहावी लागेल.

viver
Eles vivem em um apartamento compartilhado.
राहणे
ते सांझ्या फ्लॅटमध्ये राहतात.

olhar para
Nas férias, eu olhei para muitos pontos turísticos.
पाहणे
सुट्टीत मी अनेक दर्शनीयस्थळे पाहिले.

contar
Tenho algo importante para te contar.
सांगणे
माझ्याकडून तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.

adicionar
Ela adiciona um pouco de leite ao café.
जोड
तिने कॉफीत दुध जोडला.

assinar
Ele assinou o contrato.
सही करणे
तो करारावर सही केला.
