词汇
学习动词 – 马拉地语

धावणे
खेळाडू धावतो.
Dhāvaṇē
khēḷāḍū dhāvatō.
跑
运动员跑。

निरीक्षण करणे
इथे सर्व काही कॅमेराद्वारे निरीक्षित होत आहे.
Nirīkṣaṇa karaṇē
ithē sarva kāhī kĕmērādvārē nirīkṣita hōta āhē.
监控
这里的一切都被摄像头监控。

वाहून आणणे
डिलिव्हरी पर्सन अन्न आणतोय.
Vāhūna āṇaṇē
ḍilivharī parsana anna āṇatōya.
送餐
送餐员正在带来食物。

दुरुस्त करणे
त्याला केबल दुरुस्त करायचं होतं.
Durusta karaṇē
tyālā kēbala durusta karāyacaṁ hōtaṁ.
修理
他想修理那根电线。

मरणे
चित्रपटांमध्ये अनेक लोक मरतात.
Maraṇē
citrapaṭāmmadhyē anēka lōka maratāta.
死
许多人在电影里死去。

लक्ष देणे
वाहतूक संकेतांवर लक्ष द्यावं लागतं.
Lakṣa dēṇē
vāhatūka saṅkētānvara lakṣa dyāvaṁ lāgataṁ.
注意
人们必须注意交通标志。

गप्पा मारणे
तो अधिकवेळा त्याच्या शेजारशी गप्पा मारतो.
Gappā māraṇē
tō adhikavēḷā tyācyā śējāraśī gappā māratō.
聊天
他经常和他的邻居聊天。

भाषण देणे
राजकारणी अनेक विद्यार्थ्यांसमोर भाषण देत आहे.
Bhāṣaṇa dēṇē
rājakāraṇī anēka vidyārthyānsamōra bhāṣaṇa dēta āhē.
发言
政治家在许多学生面前发表演讲。

प्राप्त करणे
तिने खूप सुंदर भेट प्राप्त केली.
Prāpta karaṇē
tinē khūpa sundara bhēṭa prāpta kēlī.
收到
她收到了一个非常好的礼物。

विचारू
त्याने तिला माफी विचारली.
Vicārū
tyānē tilā māphī vicāralī.
请求
他向她请求宽恕。

पाठवणे
ही कंपनी जगभरात माल पाठवते.
Pāṭhavaṇē
hī kampanī jagabharāta māla pāṭhavatē.
发送
这家公司向全球发送商品。
